Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ऑनर किलिंग :- धक्कादायक..! मुलाकडील अर्धा एकर जमीन मुलीच्या नावावर करण्यास नकार दिला म्हणून पोटच्या पोरीला वडील व चुलत्याने जाळून मारले..!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 16 December 2022, 11:39

जालना : लग्नाच्या दिवशीच मुलीच्या काकाने मुलाकडील अर्धा एकर जमीन मुलीच्या नावावर करून मागितली, मात्र मुलाच्या नातेवाईकांनी देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून व बदनामी झाल्याच्या कारणावरून पोटच्या मुलीला वडील व चुलत्याने जाळून मारल्याची घटना घडली. पीर पिंपळगाव (ता. जालना) येथे ही घटना बुधवारी (ता. १४) उघडकीस आली आहे. सूर्यकला संतोष सरोदे असे मुलीचे नाव आहे तर वडील संतोष भाऊराव सरोदे व चुलते नामदेव भाऊराव सरोदे अशी जाळून मारलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुर्यकला हि इयत्ता आकरावीच्या वर्गात शिकत होती. तसेच तिचे व तिच्या आत्याचे मुलाचे प्रेमसंबंध होते. यावेळी दोघेही घरातून निघून गेले होते. परंतु घरच्यांनी त्यांना लग्न करून देतो, असे सांगून पुन्हा घरी बोलावले होते. मंगळवारी एका मंदिरात संतोष व नामदेव सरोदे यांनी दोन्ही कुटुंबांना लग्नासाठी बोलावून घेतले. परंतु मुलीच्या काकाने अर्धा एकर शेती मुलीच्या नावावर करण्याची मागणी केली. त्याला नकार मिळाल्याने वडिलांसह काकाने सूर्यकलाला मंडपातून ओढत घरी आणले.

संतापलेल्या वडील व काकांनी मुलीला मंडपातून ओढत घरी आणले. बदनामीच्या रागातून त्या दोघांनी मुलीच्या गळ्याला दोर बांधून घराजवळच्या लिंबाच्या झाडावर लटकावले. दोघांनीच सरण रचून तिचा मृतदेह जाळला. तसेच दोन गोण्यांमध्ये राखही भरून ठेवली. त्या गोण्या गुरुवारी (ता. १५) तेथेच दिसून येत होत्या. सूर्यकला सरोदे हिच्या घरात शांतता दिसून आली.

 

दरम्यान, गावातील काही मंडळी भेटण्यासाठी येत होती. तिची आई घरात होती. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. तर बहिणीसह घरातील लहान मुले बाहेर बसलेली होती. घटनेच्या वेळी घरातील काही मंडळी हजर होती. परंतु कोणीही तिला वाचविण्याचा प्रयत्न का केला नाही? असा प्रश्न गावात चर्चिला जात आहे. संतोष सरोदे व नामदेव सरोदे या दोघांनाही तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

वारजेत रात्रगस्तीवर असलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह पोलीस कर्मचाऱ्यावर गुंडांची दगडफेक; दहा जणांवर गुन्हा दाखल, तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.