व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: maharashtra

डॉ. महिलेने तिच्या ४ वर्षाच्या दिव्यांग मुलीला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली फेकले ; व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल

बंगळुरू : दिव्यांग मुलगी आपल्या करिअरच्या आड येत असल्याच्या कारणाने चक्क जन्मदात्या डॉ. आईने मुलीला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली फेकून ...

पुढील सुनावणीपर्यंत ‘आरे’तील एकही झाड तोडू नका ; सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे सरकारला दणका..!

पुणे : मेट्रो-३ प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे दुग्ध वसाहतीतील वृक्ष तोडण्याविरोधात पर्यावरणप्रेमींनी केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या वृक्षतोडीविरोधात ...

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नाची तारीख ठरली ; विवाहसोहळा प्रेक्षकांना थेट प्लॅनेट मराठीवर पाहता येणार…!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा विवाह कुणाल बेनोडेकर यांच्याबरोबर ७ मे २०२१ रोजी झाला होता. त्यांनी लग्न ...

एमएचटी सीईटी चं हॉल तिकीट जारी ; या अधिकृत वेबसाईटवरून डाऊनलोड करा

पुणे :  राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्यकडून  MHT CET or Common Entrance Test 2022 साठी अ‍ॅडमीट कार्ड्स अर्थात ...

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात पुण्यात तक्रार…!

पुणे: पुण्यात उदय सामंत यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. तो राष्ट्रवादी काँग्रेसनेच केला. असा आरोप भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली ; सर्व प्रशासकीय बैठका रद्द, डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला…!

पुणे : सततच्या दौऱ्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे सर्व प्रशासकीय बैठका आणि दौरे रद्द करण्यात आले आहेत. ...

पत्राचाळ प्रकरण : खासदार संजय राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी…!

मुंबई : पत्राचाळ प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने ८ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. पत्राचाळीतील घोटाळ्याच्या आरोपाप्रकरणी खासदार ...

पुढील सुनावणी ८ ऑगस्टला ; शिंदे गट – शिवसेना यांच्या याचिकेवरच्या चिन्हाबाबतचा निर्णय निवडणुक आयोगाने कोर्टाच्या निर्णयानंतरच घ्यावा – सर्वोच्च न्यायालय…!

मुंबई : शिंदे गट - शिवसेना यांच्या याचिकेवरच्या चिन्हाबाबतचा निर्णय निवडणुक आयोगाने कोर्टाच्या निर्णयानंतरच घ्यावा. असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले ...

भारतीय रेल्वेची पर्यटकांसाठी खास ऑफर ; देशांतर्गत अन् आंतरराष्ट्रीय सफरीची टूर पॅकेजेस दिवाळीत सुरु…!

पुणे : भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने पर्यटकांसाठी जम्बो ऑफर दिली आहे. पर्यटकांसाठी टूर पॅकेज पुन्हा सुरू केली आहेत. ...

हिंदी सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी कालवश…!

मुंबई : हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचे काल बुधवारी (ता.३) रात्री निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर कलाक्षेत्रात ...

Page 109 of 129 1 108 109 110 129

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!