Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एमएचटी सीईटी चं हॉल तिकीट जारी ; या अधिकृत वेबसाईटवरून डाऊनलोड करा

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 5 August 2022, 12:27
पुणे :  राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्यकडून  MHT CET or Common Entrance Test 2022 साठी अ‍ॅडमीट कार्ड्स अर्थात हॉल तिकीट जारी करण्यात आले आहेत.
 MHT CET 2022 Exams यंदा 5 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट दरम्यान घेतली जाणार आहे. यामध्ये एलएलबी (3 वर्ष कोर्स), एलएलबी (5 वर्ष कोर्स) आणि पीसीएम, पीसीबी ग्रुप च्या सीईटी परीक्षा होणार आहेत. MHT CET 2022 PCM ग्रुपची परीक्षा 5-11 ऑगस्ट मध्ये होणार तर पीसीबी ग्रुप ची परीक्षा 12 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. विद्यार्थी आपली हॉल तिकीट्स cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाईट वरून डाऊनलोड करू शकतात.
विद्यार्थ्यांना MHT CET 2022 परीक्षा साठी 9 ते 12 च्या शिफ्ट साठी 7.30 वाजता परीक्षा केंद्रावर पोहचणं आवश्यक आहे. तर 2 ते 5 च्या शिफ्टसाठी 12.30 पर्यंत पोहचणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेला जाताना हॉल तिकीट घेऊन जाणं आवश्यक आहे. फक्त पाण्याची बाटली आणि स्टेशनरी घेऊन जाण्याची परवानगी आहे.
MHT CET admit card 2022 कसे कराल डाऊनलोड?
mhtcet2022.mahacet.org या वेबसाईटला भेट द्या.
सर्च करून MHT CET admission card लिंक वर क्लिक करा.
आता candidate portal वर लॉगिन करा. तुमचा अ‍ॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड त्यासाठी आवश्यक आहे.
MHT CET 2022 admit card तुम्हांला आता स्क्रीनवर दिसेल.
MHT CET 2022 hall ticket वरील तपशील नीट तपासून आता ते डाऊनलोड करून ठेवू शकता. त्याची प्रिंट देखील काढू शकता.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दुबईहून तेल अवीव जाणाऱ्या विमानात हायजॅकचा थरार! ९/११ सारख्या हल्ल्याचा कट? कॉकपिटमध्ये पायलटवर चाकूहल्ला; नेमकं काय घडलं?

Wednesday, 30 September 2026, 19:57

पृथ्वीराज कपूर हायस्कूल तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत प्रथम! जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दिमाखात निवड

Wednesday, 30 September 2026, 19:34

सासरच्या त्रासाला कंटाळून पिंपळगाव येथे विवाहितेची आत्महत्या, पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

Wednesday, 30 September 2026, 19:28

यवतमध्ये भरदिवसा महिलांची चैन स्नॅचिंग; बंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे नागरिक आक्रमक; सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Wednesday, 30 September 2026, 19:10

पुणेकरांची प्रतीक्षा संपली! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो अवघ्या १० दिवसांत प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज होणार

Wednesday, 30 September 2026, 18:57

स्पर्धा परीक्षार्थींसाठी मोठी बातमी! MPSCच्या सर्व परीक्षा आता ऑफलाईन; रिक्त पदंही भरणार

Wednesday, 30 September 2026, 18:49
Next Post

Breaking News : पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूटच्या वसतिगृहात विद्यार्थ्याची आत्महत्या; आत्महत्येचे कारण अस्पष्ट...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp