Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

यवतमध्ये भरदिवसा महिलांची चैन स्नॅचिंग; बंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे नागरिक आक्रमक; सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 30 September 2026, 19:10

राहुलकुमार अवचट

यवत: भरदिवसा यवत गावातील रस्त्यावरून चालणाऱ्या महिलेचे सोन्याची चैन चोरट्यांनी हिसकावली असल्याची घटना घडली असून याबाबत अधिक माहिती अशी की आज सकाळी पावणे आठ च्या सुमारास यवत गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पाठीमागे असलेल्या पालखी मार्गावर शिवरत्न डेअरी समोर एक महिला रस्त्यावरून चालत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावली व शेजारीच असलेल्या डेअरीकडे चोरी करण्यासाठी जात असताना डेअरी व्यावसायिक महिलेने आरडाओरडा केल्याने चोरट्यांनी पोबारा केला भर सकाळी ही घटना घडल्याने परिसरात नागरिक दिवसातरी सुरक्षित आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे

लाखो रुपये खर्च करून लावलेले सीसीटीव्ही बंद

घटनास्थळावरून चोरट्यांनी फवारा केल्यानंतर खाजगी कॅमेऱ्यामध्ये चोरटे कैद झाले असले तरी यवत ग्रामपंचायतच्या वतीने यवत गावात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत सकाळी चोरीची घटना झाली त्या ठिकाणापासून दहा फुटावर ग्रामपंचायतीचा कॅमेरा आहे परंतु हा कॅमेरा बंद असून लाखो रुपये खर्च करून लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद असतील तर लाखो रुपये खर्च झाला कशासाठी असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

 

 
ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पृथ्वीराज कपूर हायस्कूल तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत प्रथम! जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दिमाखात निवड

Wednesday, 30 September 2026, 19:34

सासरच्या त्रासाला कंटाळून पिंपळगाव येथे विवाहितेची आत्महत्या, पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

Wednesday, 30 September 2026, 19:28

यवतमध्ये भरदिवसा महिलांची चैन स्नॅचिंग; बंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे नागरिक आक्रमक; सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Wednesday, 30 September 2026, 19:10

पुणेकरांची प्रतीक्षा संपली! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो अवघ्या १० दिवसांत प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज होणार

Wednesday, 30 September 2026, 18:57

स्पर्धा परीक्षार्थींसाठी मोठी बातमी! MPSCच्या सर्व परीक्षा आता ऑफलाईन; रिक्त पदंही भरणार

Wednesday, 30 September 2026, 18:49

दारू शौकिनांसाठी मोठी बातमी! ऑक्टोबरमध्ये ‘या’ दिवशी दारूविक्री बंद,,राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा निर्णय

Wednesday, 30 September 2026, 18:15
Next Post

सासरच्या त्रासाला कंटाळून पिंपळगाव येथे विवाहितेची आत्महत्या, पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp