Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दारू शौकिनांसाठी मोठी बातमी! ऑक्टोबरमध्ये ‘या’ दिवशी दारूविक्री बंद,,राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा निर्णय

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 30 September 2026, 18:15

पुणे : ऑक्टोबर 2026 या महिन्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ‘ड्राय डे’ नियमावली लागू करण्यात आली आहे. धार्मिक उत्सव आणि राष्ट्रीय सणांच्या पार्श्वभूमीवर या काळात मद्यविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.या नियमांचे पालन करणे सर्व अधिकृत मद्यविक्रेत्यांसाठी बंधनकारक असणार आहे.

ऑक्टोबर 2026 मधील ड्राय डे च्या तारखा:

2 ऑक्टोबर 2026 (शुक्रवार): महात्मा गांधी जयंती

7 ऑक्टोबर 2026 (बुधवार): महर्षी वाल्मिकी जयंती

 

20 ऑक्टोबर 2026 (मंगळवार): दसरा / विजयादशमी

या तीन दिवशी राज्यातील सर्व प्रकारची वाइन शॉप्स, बिअर शॉपी, देशी दारूची दुकाने, हॉटेल्स आणि बार मधील परमिट रूम्स संपूर्ण दिवसभरासाठी बंद राहतील. उत्पादन शुल्क विभागाची विशेष पथके महामार्गांवर आणि शहरात अवैध दारू पुरवठा तसेच काळाबाजार रोखण्यासाठी गस्त घालणार आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर दंड, फौजदारी कारवाई किंवा परवाना निलंबनाची कठोर कारवाई केली जाऊ शकते.

दरम्यान वैध परवाना असलेल्या व्यक्ती मर्यादित प्रमाणात साठा बाळगू शकतात, परंतु या दिवशी नवीन खरेदी करता येणार नाही. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता जिल्हा दंडाधिकाऱ्यांना गरजेनुसार अतिरिक्त दिवसांसाठीही बंदी घालण्याचे अधिकार असतात. नागरिकांनी याची नोंद घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्पर्धा परीक्षार्थींसाठी मोठी बातमी! MPSCच्या सर्व परीक्षा आता ऑफलाईन; रिक्त पदंही भरणार

Wednesday, 30 September 2026, 18:49

दारू शौकिनांसाठी मोठी बातमी! ऑक्टोबरमध्ये ‘या’ दिवशी दारूविक्री बंद,,राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा निर्णय

Wednesday, 30 September 2026, 18:15

पुण्यात भररस्त्यात थरार! तिने लग्नाला नकार देताच बॉयफ्रेंडकडून चाकूने सपासप वार; स्वतःही विष खाऊन आत्महत्येचा प्रयत्न

Wednesday, 30 September 2026, 18:15

मातोश्रीवर हालचालींना वेग! उद्धव ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावली; मोठा निर्णय होणार?

Wednesday, 30 September 2026, 17:42

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत नाट्यमय घडामोडी! निवडणुकीत तिरंगी सामना; जगतापांच्या बंडाने समीकरणे बदलली

Wednesday, 30 September 2026, 17:31

पुणेकरांची वाहतूक कोंडी सुटणार! बहुप्रतिक्षित HCMTR प्रकल्पाचे काम अखेर ४ टप्प्यांत मार्गी लागणार

Wednesday, 30 September 2026, 17:10
Next Post

स्पर्धा परीक्षार्थींसाठी मोठी बातमी! MPSCच्या सर्व परीक्षा आता ऑफलाईन; रिक्त पदंही भरणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp