“हॉटेलच्या बाहेर बाटली का फोडली” असे म्हणत वाघोलीत दोघांच्या डोक्यात फोडली बिअरची बाटली; हॉटेल मालकासह चौघांवर गुन्हा दाखल
लोणीकंद: "हॉटेलच्या बाहेर बाटली का फोडली" असे म्हणत दोघांच्या डोक्यात बिअरची बाटली फोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना वाघोली ...