Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loniknad Accident News : अष्टविनायकला निघालेल्या खासगी बसचा लोणीकंद परिसरात अपघात ; ५ प्रवासी जखमी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 21 May 2023, 11:24

Loniknad Accident News : अष्टविनायकला निघालेल्या खासगी बसचा लोणीकंद परिसरात अपघात ; ५ प्रवासी जखमी, घटनास्थळी पोलीस दाखल..

लोणीकंद, (पुणे) : पुणे – नगर महामार्गावर फुलगाव गावाजवळ अष्टविनायकला निघालेल्या एका खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला आहे. रविवारी (ता. २१) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातात ४ ते ५ प्रवासी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Accident of a private bus bound for Ashtavinayak in Lonikand area; 5 passengers injured)

चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे – नगर महार्मागावरून ही बस प्रवाशांना घेऊन अष्टविनायक दर्शनाला घेऊन निघाली होती. (Loniknad Accident News)अष्टविनायकला निघालेल्या खासगी बसचा लोणीकंद परिसरात अपघात ; ५ प्रवासी जखमी, पुण्याकडून प्रवाशांना घेऊन श्रीक्षेत्र रांजणगाव येथे निघाली होती. मात्र, वाघोलीच्या पुढे असणाऱ्या लोणीकंद येथील फुलगाव गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

 

या अपघातात ४ ते ५ प्रवासी जखमी झाले असून त्यांना जवळच्या लोहगाव, वाघोली आणि शिक्रापूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात किती प्रवासी होते याची माहिती अद्याप समोर आली नसली, तरी मोठी दुर्घटना टळली आहे. (Loniknad Accident News) यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून जखमींना रुग्णालयात हलविण्यात आलं आहे.

दरम्यान, जखमींची नावे अद्याप समजलेली नाहीत. (Loniknad Accident News) घटनास्थळी क्रेन दाखल झालं असून बसला सरळ करण्याचे काम सुरू आहे. पुढील कारवाई करण्याचे काम लोणीकंद पोलिसांकडून सुरू आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Lonikand Crime : केसनंद येथील तरूणाला धारदार शस्त्राने जखमी करून लुटणार्‍या दोघांना बेड्या…

Lonikand Crime : लोणीकंद जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बनावट कागदपत्रांच्या आधारे महिलेने मिळवली शिक्षिकेची नोकरी; १६ वर्षात तब्बल ४१ लाखाची शासनाची फसवणूक….!

Lonikand Crime : जमीनीचे खरेदीखत करुन देतो असे सांगत २२ लाखाची फसवणूक करणाऱ्या पाच जणांवर लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा  दाखल

 

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20
Next Post

Collector Visited Palkhimarg : वारकऱ्यांना असुविधेला तोंड द्यावे लागू नये : जिल्हाधिकारी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.