Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loniknd Crime News : भाडेतत्वावर जागा घेण्याचा बहाणा करुन खरेदीखतावर सह्या घेत ज्येष्ठाची फसवणूक ; अष्टापूर येथील ५ जणांवर गुन्हा दाखल..

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 3 May 2023, 14:46

Loniknd News : लोणीकंद, (पुणे) :  हॉटेल व्यावसायासाठी ( place on lease for hotel business) भाडेतत्वावर जागा घेण्याचे भासवत भाडेकराराच्या जागी खरेदी खतावर सह्या घेऊन (agreement under the pretense) ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक (cheating) केल्याप्रकरणी अष्टापूर (ता. हवेली) (Ashtapur) येथील पाच जणांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand police station) गुन्हा दाखल केला आहे.

लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

नितीन अंकुश मेमाणे (वय- ४२), आशा नितीन मेमाणे (वय – ४०), आकाश संपत कोतवाल (वय – ३०), अनिकेत सुरेश कोतवाल (वय – २९), संतोष उल्हास साळुंके (वय – ३२, सर्व रा. अष्टापूर, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत. याप्रकरणी खंडेराव गेनबा भोरडे (वय ७४, रा. पिंपरी सांडस, अष्टापूर फाटा, ता. हवेली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलीसांनी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे पिंपरी सांडस भागात जागा आहे. त्यांच्या ११. ६० आर असेलेल्या जागेपैकी ५ आर क्षेत्र हॉटेल व्यावसायासाठी भाडेतत्वावर घेतो, असे आरोपीनी भासावले. या जागेसाठी दरमहा २५ हजार रुपये भाडे व ९ लाख रुपये डिपॉझिट देतो असे सांगितले.

 

दरम्यान, या व्यवहाराचा भाडेकरार नामा करण्यासाठी त्यांनी तक्रारदर जेष्ठांना लोणी काळभोर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात १५ फेबु्वारी २०२३ रोजी नेले. तिथे मात्र भाडेकराराऐवजी त्यांच्या जागेचे खरेदीखत करुन त्यावर त्यांची सही घेऊन फसवणूक केली. तक्रारदार यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीसात धाव घेतली. जेष्ठाला डोळ्याने कमी दिसत असल्याचा फायदा घेत ही फसवणूक केली असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Lonikand Crime : लोणीकंद जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बनावट कागदपत्रांच्या आधारे महिलेने मिळवली शिक्षिकेची नोकरी; १६ वर्षात तब्बल ४१ लाखाची शासनाची फसवणूक

Lonikand Crime : जमीनीचे खरेदीखत करुन देतो असे सांगत २२ लाखाची फसवणूक करणाऱ्या पाच जणांवर लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा  दाखल

Uruli Kanchan News : हिंगणगाव  खामगाव टेक येथील जलसमाधी आंदोलनाला तात्पुरती स्थगिती ; लोणीकंद पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मध्यस्थीला यश..

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03
Next Post

Pune Crime : पुणे भंयकर घटनेने हादरले! नराधम पतीने चारित्र्याच्या संशयातून पत्नीच्या 'त्या' भागाला दिले हीटरचे चटके..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.