Loni Kalbhor News : चष्म्याचे बाकी राहिलेले पैसे मागितल्याच्या रागातून टोळक्याची दुकानदाराला मारहाण, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल..
लोणी काळभोर, (पुणे) : चष्म्याचे बाकी राहिलेले पैसे मागितल्याच्या रागातून टोळक्याने दुकानदाराला दमदाटी करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. मंगळवारी ...