”अभिनंदन लोणी काळभोर पोलीस” म्हणत नागरिकांनी मानले पोलिसांचे आभार; विनापरवाना गाडी चालविणाऱ्या विद्यार्थ्यासह रोडरोमियोंच्या 5 दुचाकी जप्त
लोणी काळभोर : दुचाकीचा फट्फट् आवाज काढीत भरधाव वेगाने व गाडी चालविण्याचा कोणताही परवाना नसतानाही गाडी पळविणाऱ्या रोडरोमियोंसह विद्यार्थ्यांच्या तब्बल ...