Loni Kalbhor News : दौंड तालुक्यातील डाळिंब गावच्या गायकवाड कुटुंबियांचा जिल्ह्यासमोर आदर्श, मुलीच्या लग्नात मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ लाख ५१ हजारांची ; तर आश्रम शाळेला १ लाख १ हजाराची मदत..
लोणी काळभोर (पुणे) : दौंड तालुक्यातील डाळिंब गावच्या कुंडलिक गायकवाड व त्यांच्या कुटुंबियांनी मुलीच्या विवाहसोहळ्यातील अतिरिक्त खर्च टाळून, मुख्यमंत्री सहाय्यता ...