Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : लोणी काळभोर येथे महेश नवमीच्या दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न..!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 30 May 2023, 13:30

विशाल कदम

Loni Kalbhor News : लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) येथे महेश नवमीच्या दिना निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन राजस्थानी युवा संघाच्या वतीने सोमवारी (ता.१९) करण्यात आले होते. या शिबिरात लोणी काळभोर परिसरातील महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. (A grand blood donation camp was held at Loni Kalbhor on the occasion of Mahesh Navami..!)

या शिबिराचे उद्घाटन विजयकुमार राठी यांच्या हस्ते करण्यात आहे. यावेळी अनिल सारडा, बद्रीनाथ केला, अंबरनाथ बजाज, प्रीतम राठी, पोपट राठी, घनशाम सारडा श्रीराज भत्ताड गोपाल बुटाडा अभिषेक सारडा आदी मान्यवर उपस्थित होते. (Loni Kalbhor News)

 

इंडियन सिरोलॉजिकल इन्स्टिट्यूट ब्लड सेंटरच्या सहकार्याने आयोजन

पुणे येथील इंडियन सिरोलॉजिकल इन्स्टिट्यूट ब्लड सेंटर सहकार्याने आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरामध्ये ५१ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. (Loni Kalbhor News) ईश्वर सेवेला मानव सेवेची झालर देणाऱ्या लोणी काळभोर येथील राजस्थानी युवा संघाच्या या अनोख्या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.

दरम्यान, राजस्थानी युवा संघाच्या वतीने संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास महादेवाची गावातून वाजतगाजत शोभायात्रा काढण्यात आली.(Loni Kalbhor News)  त्यानंतर संघाच्या वतीने महादेवाची आरती करण्यात आली. आरती झाल्यानंतर भक्तांसाठी राधे कृष्ण कार्यालयात महाप्रसाद ठेवण्यात आला होता.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Loni Kalbhor News : G20 : जगातील २० प्रमुख देशांचे शिक्षणमंत्री ”या” दिवशी पुण्यात येणार ; उरुळी कांचन, वळतीसह हवेली तालुक्यातील १२ शाळांपैकी एका शाळेला भेट देणार

Loni Kalbhor News : दैव बलवत्तर म्हणून वाचले दुचाकी चालकाचे प्राण ; लोणी स्टेशन चौकात डंपरने दुचाकीसह नागरिकाला ३० मीटरपर्यंत नेहले फरफटत..

Loni Kalbhor News : लोणी काळभोर येथील एका २० वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26
Next Post

Yavat News : बोरीभडक येथे डीजे वाजवल्या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.