IND vs WI 1st ODI : जिंकता-जिंकता हरली वेस्ट इंडिज ; रोमहर्षक लढतीत वेस्ट इंडीजचा तीन धावांनी पराभव…!
पुणे : भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा ३ रन्सने पराभव केला. मोहम्मद सिराजने टाकलेल्या सामन्यातील शेवटच्या ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजला ...