Tuesday, November 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

IND vs WI : आज होणाऱ्या विंडीजविरुद्ध भारतीय संघाचे विजयी सलामीचे लक्ष्य…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 22 July 2022, 17:34

पुणे : वेस्ट इंडिजविरुद्ध शुकवारपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारताच्या युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ला सिद्ध करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय संघ ही मालिका खेळणार आहे. संघाची कमान शिखर धवनच्या सोपवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत युवा खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्याची चांगली संधी असेल.

गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे व्यग्र वेळापत्रक आणि विशेषत: एकदिवसीय क्रिकेटचे भवितव्य, याबाबत बरीच चर्चा केली जात आहे. इंग्लंडचा तारांकित अष्टपैलू बेन स्टोक्सने सततच्या क्रिकेटमुळे शरीरावर पडणाऱ्या ताणाच्या कारणास्तव एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तसेच अन्य काही माजी क्रिकेटपटूंनीही कसोटी आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या तुलनेत एकदिवसीय क्रिकेट मागे पडल्याचे म्हटले आहे. मात्र, भारताच्या युवा क्रिकेटपटूंसाठी विंडीजविरुद्धची ही एकदिवसीय मालिका महत्त्वपूर्ण ठरू शकेल.

जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळणार नाहीत. अशा परिस्थितीत त्यांच्या जागी मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांना संधी मिळू शकते. तिसऱ्या वेगवान गोलंदाजासाठी कर्णधार शिखर धवन आयपीएलचा सुपरस्टार अर्शदीप सिंगचा करू शकतो. याशिवाय गोलंदाजासाठी शार्दुल ठाकूर आणि युझवेंद्र चहल यांच्यापैकी एकाला स्थान मिळण्याची शक्यता आहे.

कोठे पहाल हा सामना 

 वेस्ट इंडीज दौऱ्यावरील सर्व सामन्यांचे प्रक्षेपण हे भारतात डीडी स्पोर्ट्सवरून थेट होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण केबल, डीटीएच आणि डीडी फ्री डीशद्वारे फक्त डीडी स्पोर्ट्सवरूनच होणार आहे. याबाबत प्रसार भारताचे सीईओ मयंक अग्रवाल यांनी सांगितले की, ‘भारतात खेळ आणि मनोरंजन जगतात क्रिकेट आघाडीवर आहे यात शंका नाही. आगामी  वेस्ट इंडीज दौरा आम्ही डीडी स्पोर्ट्सद्वारे प्रसारित करणार आहोत त्याबद्दल खूष आहोत.’

संघ
भारत :
शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), शार्दूल ठाकूर, यजुर्वेद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.

वेस्ट इंडिज :
निकोलस पूरन (कर्णधार), शे होप (उपकर्णधार), शमार ब्रूक्स, ब्रँडन किंग, कायले मेयर्स, केसी कार्टी, रोव्हमन पॉवेल, जेसन होल्डर, अकिल हुसेन, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोटी, कीमो पॉल, जेडन सील्स.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिरूर नगरपरिषदेतील सत्तासंघर्ष पेटला! शरद पवार गट आक्रमक; प्रकाश धारीवाल यांना अप्रत्यक्ष शह देण्याची खेळी?

Tuesday, 10 November 2026, 12:49

भीमा पाटसचा शेतकऱ्यांना दिलासा; ऊस गाळपाच्या पहिल्या टप्प्यातच प्रतिटन ३,५०० रुपये

Monday, 9 November 2026, 19:50

लक्ष्मीपूजनाच्या रात्री पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये धुराचे लोट! हवेची गुणवत्ता ढासळली; नागरिकांना श्वास घेणेही झाले कठीण

Monday, 9 November 2026, 19:02

मुंबई-पुणे प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी! आता जुना मुंबई-पुणे महामार्ग होणार थेट ‘सहापदरी; MSRDC चा नवा प्लॅन काय आहे?

Monday, 9 November 2026, 18:00

मुंबई-पुणे प्रवाशांना ऐन दिवाळीत मनस्ताप! पाचपैकी दोन मार्गिका बंद! सणासुदीच्या काळात दुरुस्तीचे काम काढल्यामुळे वाहनचालकांचे हाल

Monday, 9 November 2026, 16:59

पुण्यात पोलिसांच्या डोळ्यांसमोरच सराईत गुंडाचा थरारक खून! कोथरूडमध्ये पूर्ववैमनस्यातून रक्तरंजित थरार…

Monday, 9 November 2026, 16:03
Next Post

व्यायामशाळा व क्रिडांगण विकास योजनांचा लाभ घ्या - जिल्हा क्रिडा अधिकारी महादेव कसगावडे यांचे आवाहन...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp