Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

व्यायामशाळा व क्रिडांगण विकास योजनांचा लाभ घ्या – जिल्हा क्रिडा अधिकारी महादेव कसगावडे यांचे आवाहन…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 22 July 2022, 18:26

राहुलकुमार अवचट 

यवत : व्यायामशाळा विकास व क्रीडांगण विकास अनुदान योजना (सर्वसाधारण/ अनुसूचित जाती/ आदिवासी योजना) प्रस्ताव दाखल करणे करता पत्र प्रसिद्ध केले आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य ,पुणे विभागांतर्गत या योजना राबविण्यात येत असून कमाल ७ लाख अनुदान मर्यादा करण्यात आलेली आहे.

जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था , अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा,शासकिय विभाग, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका, आदिवासी व समाजकल्याण विभागांतर्गत शासकिय आश्रमशाळा यांना खुली व्यायामशाळा ( ओपन जिम) व व्यायामशाळा साहित्य खरेदीसाठी ७ लाख रुपये मर्यादित व्यायाम साहित्याचा पुरवठा करण्याचे प्रस्तावित केले आहे.

 

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीमध्ये व्यायामशाळा उपलब्‍ध असेल तर तेथे व्यायाम साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल. तर दलितवस्ती किंवा जवळच्या परिसरात सुयोग्य मोकळी जागा उपलब्ध असल्यास खुले व्यायामशाळा (ओपन जिम) साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल. याबाबत ग्रामपंचायतीचा प्रस्ताव जोडावा लागेल याबरोबरच आदिवासी उपयोजनेअंतर्गत आदिवासी शाळा तसेच आदिवासी क्षेत्रातही लाभ घेता येतात.

दरम्यान, क्रीडांगण विकास अनुदान योजनेंतर्गत शाळांना ३ लाख रुपये मर्यादेत विविध खेळांचे क्रीडा साहित्य वाटपांचे नियोजन असुन या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र विभागांनी ३१ आॕगस्ट २०२२ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय , येरवडा पुणे येथे विहित नमुन्यातील प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17
Next Post

तत्कालीन तहसीलदारांनी कुळाच्या नोंदी नियमबाह्य कमी केल्याचा प्रकार माहिती अधिकारात उघड ; अनिलकुमार हेळकर यांच्यावर कारवाई करण्याची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाची मागणी...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.