Thursday, October 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातून दिवाळी-छठपूजेसाठी 450 विशेष गाड्या; कोणत्या मार्गांवर धावणार? संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 29 October 2026, 10:52

पुणे : दिवाळी आणि छठपूजेच्या निमित्ताने गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने दिलासादायक निर्णय घेतला आहे. या सणांच्या काळात होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पुणे विभागातून तब्बल 450 विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याची योजना आखली आहे. या विशेष गाड्या 1 नोव्हेंबरपासून पुणे, हडपसर आणि खडकी या तिन्ही प्रमुख स्थानकांवरून धावतील. यामुळे उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या नागरिकांचा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे.

पुणे स्थानकावरून धावणाऱ्या गाड्या

पुणे रेल्वे स्थानकावरून दानापूरसाठी दररोज विशेष ट्रेन सोडली जाईल. गाडी क्रमांक 01449 पुण्यावरून दुपारी 3.40 वाजता सुटेल, तर दानापूरहून गाडी क्रमांक 01450 पहाटे 5.00 वाजता पुण्यासाठी रवाना होईल. या मार्गावर सर्वाधिक म्हणजेच 63 फेऱ्या होणार आहेत. याशिवाय अमरावतीसाठी 7 आणि मुझफ्फरपूरसाठी 6 विशेष फेऱ्यांचे नियोजन आहे.

हडपसर स्थानकावरून गोरखपूरसाठी 32 फेऱ्या चालवल्या जातील. गाडी क्रमांक 01415 हडपसरवरून सकाळी 7.05 वाजता सुटेल आणि परतीची गाडी क्रमांक 01416 गोरखपूरवरून सायंकाळी 5.30 वाजता निघेल. हडपसरवरून नागपूरसाठी 15, गाझीपूरसाठी 12 आणि प्रयागराजसाठी 5 फेऱ्या होतील. खडकी स्थानकावरून हजरत निजामुद्दीनसाठी सायंकाळी 5.30 वाजता ट्रेन सुटेल, ज्याच्या 14 फेऱ्या होतील. तसेच खडकी-सांगानेर मार्गावर 6 फेऱ्या नियोजित आहेत.

सणांच्या काळात नियमित गाड्यांमध्ये कन्फर्म तिकीट मिळणे कठीण होते. त्यामुळे या अतिरिक्त गाड्यांमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी गाड्यांची वेळ, थांबे आणि तिकिटांची उपलब्धता रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा आरक्षण केंद्रावर तपासून घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी हवेली पंचायत समिती कटिबद्ध! विद्यार्थ्यांना आवश्यक ती मदत करणार – सभापती युवराज काकडे

Thursday, 29 October 2026, 11:23

पुण्यात जावयावर जीवघेणा हल्ला! दारात जाताच डोक्यात घातला सिमेंटचा ब्लॉक; कौटुंबिक वादातून थरारक घटना

Thursday, 29 October 2026, 11:14

पुण्यातून दिवाळी-छठपूजेसाठी 450 विशेष गाड्या; कोणत्या मार्गांवर धावणार? संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

Thursday, 29 October 2026, 10:52

Loni Kalbhor News : चारित्र्य पडताळणीसाठी बनावट भाडेकरार! शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

Thursday, 29 October 2026, 10:35

रेशनकार्डधारकांसाठी मोठी बातमी! 1 नोव्हेंबरपासून मोफत धान्य बंद होणार? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Thursday, 29 October 2026, 10:25

बॅगेत काहीच सापडलं नाही, पण बुटांनी फोडलं बिंग; पुणे विमानतळावर सोल कापताच अधिकारीही चक्रावले

Thursday, 29 October 2026, 10:11
Next Post

पुण्यात जावयावर जीवघेणा हल्ला! दारात जाताच डोक्यात घातला सिमेंटचा ब्लॉक; कौटुंबिक वादातून थरारक घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp