Friday, October 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रेशनकार्डधारकांसाठी मोठी बातमी! 1 नोव्हेंबरपासून मोफत धान्य बंद होणार? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 29 October 2026, 10:25

पुणे : सोशल मीडियावर सध्या एक मेसेज वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, येत्या 1 नोव्हेंबर 2026 पासून महाराष्ट्रातील सर्व पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारकांना मोफत धान्य मिळणे बंद होणार आहे.या मेसेजमुळे अनेक शिधापत्रिकाधारकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, हा दावा पूर्णपणे दिशाभूल करणारा असून राज्य सरकारने सर्व रेशनकार्डधारकांचे धान्य बंद करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही.

केंद्र सरकारच्या ‘मिशन सुधार’ उपक्रमांतर्गत सध्या महाराष्ट्रभरात रेशनकार्डांची पडताळणी मोहीम सुरू आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश सरकारी योजनांचा लाभ योग्य आणि खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचवणे हा आहे.

या प्रक्रियेत खालील प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी केली जात आहे:

मृत व्यक्तींच्या नावावर असलेले रेशनकार्ड,बनावट किंवा दुबार (duplicate) नोंदी, कायमचे स्थलांतरित झालेले नागरिक,गेल्या अनेक महिन्यांपासून वापरात नसलेली रेशनकार्ड, फक्त अपात्र कार्डधारकांवर कारवाई या सर्वांची तपासणी केली जात आहे

या पडताळणीदरम्यान नियमांत न बसणाऱ्या आणि अपात्र ठरलेल्या सुमारे 2.85 लाख लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. यामुळे केवळ अपात्र ठरलेल्यांचाच अन्नधान्याचा पुरवठा थांबणार आहे. सर्वसामान्य, पात्र आणि गरजू पिवळ्या तसेच केशरी रेशनकार्डधारकांना आधीप्रमाणेच नियमानुसार मोफत धान्य मिळत राहील.

त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांना किंवा चुकीच्या मेसेजला बळी पडू नये. रेशनकार्डाशी संबंधित कोणतीही शंका असल्यास आपल्या जवळच्या शिधावाटप दुकानात (रेशन दुकान) किंवा तहसील कार्यालयात जाऊन थेट चौकशी करावी आणि अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात नवऱ्याला अन् त्याच्या मैत्रिणीला संपवण्यासाठी दिली १५ लाखांची सुपारी! पैशांसाठी हत्येचा कट, मागे डिटेक्टिव्ह लावले पण ऐनवेळी प्लॅन फसला अन् पत्नीचा भांडाफोड…

Friday, 30 October 2026, 12:31

पुण्यात दारूच्या नशेत धिंगाणा घालणं महिला पोलिसाला पडलं महागात! व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तडकाफडकी निलंबन

Friday, 30 October 2026, 12:05

पुणे-सोलापूर महामार्गावर एसटी बसची दुचाकीला भीषण धडक; ३० वर्षीय विवाहितेचा जागीच मृत्यू!

Friday, 30 October 2026, 11:44

आंबळे येथे भीषण अपघात! कीर्तनावरून घरी परतणाऱ्या चौघांना अज्ञात वाहनाची पाठीमागून धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर

Friday, 30 October 2026, 11:38

दौंड तालुक्यातील दापोडीत धार्मिक कार्यक्रमात नातेवाइकांमध्ये तुफान राडा! लोखंडी पळी अन् दगडाने हल्ला ; चार महिलांसह 7 जणांवर गुन्हा दाखल

Friday, 30 October 2026, 11:18

पुण्यात सायबर चोरीचा पर्दाफाश! अकाउंटंटचा मोबाईल हॅक करून साहेबांच्या नावानं मेसेज पाठवत लावला १६ लाखांचा चुना

Friday, 30 October 2026, 11:14
Next Post

Loni Kalbhor News : चारित्र्य पडताळणीसाठी बनावट भाडेकरार! शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp