Friday, October 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : चारित्र्य पडताळणीसाठी बनावट भाडेकरार! शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 29 October 2026, 10:35

लोणी काळभोर : चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मूळ भाडेकरारातील माहितीमध्ये मोबाईलवरून एडिटिंग करून बनावट भाडेकरार तयार केल्याचा प्रकार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात एकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन मार्कस पवार (वय 38 , रा. यश हाईट्स, फ्लॅट नं 403, त्रिवेनीनगर, भेकराईनगर, ता. हवेली जि.पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार वैशाली नागवडे यांनी सरकारच्या वतीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश श्रीहरी केदार हा चारित्र्य पडताळणीसाठी अर्ज आणि आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रती घेऊन लोणी काळभोर पोलीस ठाण्यात 15 ऑक्टोबर रोजी आला होता. त्याच्याकडे मूळ कागदपत्रांची मागणी केली असता, त्याने आपल्याकडे एवढीच कागदपत्रे असल्याचे सांगितले. अर्जातील पत्ता कवडीपाट येथील असताना प्रत्यक्षात आपण भेकराईनगर येथे राहत असल्याचे त्याने सांगितल्याने पोलिसांना संशय आला.

पवार याने लक्ष्मीनारायण कृपा गट नं 1028, (माळवाडी कवडीपाट, कदमवाकवस्ती, ता. हवेली जि पुणे )या घराचे मालक पवार नारायण टिकाराम व भाडेकरू संदेश सोनकांबळे यांचे मुळ भाडे करारनाम्याचे पी.डी.एफ. मध्ये एडीटींग करुन त्याने उमेश श्रीहरी केदार याचे चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र काढून देण्यासाठी मुळ दस्तऐवजात बदल करुन फसवणुक करण्याचे हेतूने अप्रामाणिकपणे व कपटीपणाने बनावटीकरण करुन, खोटा दस्तऐवज तयार करुन तो खरा असल्याचे भासवून त्याचा वापर करुन शासनाची दिशाभूल करून फसवणूक केली आहे.

पोलिसांनी संबंधित घरमालक नारायण पवार यांच्याकडे चौकशी केली असता, उमेश केदार हा आपला भाडेकरू नसून संदेश सोनकांबळे हा भाडेकरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यानंतर चेतन पवार याच्याकडे चौकशी केली असता, त्याने मूळ भाडेकराराच्या पिडीएफ मध्ये मोबाईलवरून एडिटिंग करून उमेश केदार याच्या नावाने करार तयार केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

बनावट दस्तऐवज तयार करून तो खरा असल्याचे भासवून शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी चेतन पवार याच्यावर भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 – 318(4),336(1),336(3),339,340 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूढील तपास लोणी काळभोर पोलिसांकडून सुरू आहे .

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

KYC राहिलेल्या लाडक्या बहिणींनाही दिवाळी गिफ्ट! 81 लाख महिलांच्या 1500 रुपयांबाबत फडणवीस काय म्हणाले?

Friday, 30 October 2026, 16:14

१ जानेवारी २०२७ पासून १८ गाड्या धावणार नव्या क्रमांकाने; अतिरिक्त सुपरफास्ट शुल्क पूर्णपणे बंद!

Friday, 30 October 2026, 16:05

मारहाणीचा कळस! सूर्यफूल तेल, अंतर्वस्त्र अन् अमानुष छळ; राम पूर्णेकरांनी पोलिसांवर केले गंभीर आरोप

Friday, 30 October 2026, 15:33

शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद पेटला, टीकेनंतर संजय गायकवाडांची माघार! एकनाथ शिंदेंच्या हस्तक्षेपानंतर नेमकं काय म्हणाले?

Friday, 30 October 2026, 15:17

रेल्वे प्रवाशांसाठी सर्वात मोठा धक्का! रात्री ११ ते पहाटे ५ वाजेदरम्यान रेल्वेत ‘ही’ सुविधा असणार पूर्णपणे बंद

Friday, 30 October 2026, 15:00

पत्नी चार घरची धुणीभांडी करायची, पतीच्या मनात संशयाचं भूत! थेट कोयत्याने हल्ला अन् घडली जन्माची अद्दल..;पुण्यात घडलं भयंकर

Friday, 30 October 2026, 14:56
Next Post

पुण्यातून दिवाळी-छठपूजेसाठी 450 विशेष गाड्या; कोणत्या मार्गांवर धावणार? संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp