Thursday, October 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात जावयावर जीवघेणा हल्ला! दारात जाताच डोक्यात घातला सिमेंटचा ब्लॉक; कौटुंबिक वादातून थरारक घटना

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 29 October 2026, 11:14

पुणे : पुण्यातील चिंचवड भागात कौटुंबिक वादातून एका तरुणाला त्याच्या सासरच्या मंडळींनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुले मातीत खेळत आहेत हे सांगायला गेलेल्या जावयाला सासरच्या लोकांनी शिवीगाळ करत सिमेंटच्या पेव्हर ब्लॉकने डोक्यात आणि पाठीवर मारून गंभीर जखमी केले. निगडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चिंचवड येथील अजंथानगर परिसरात नेहाल रमेश गायकवाड (वय 31) हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांच्या घराच्या शेजारीच त्यांचे सासर आहे. घटनेच्या दिवशी त्यांची पत्नी माहेरी गेलेली होती. दरम्यान, आपली मुले बाहेर मातीत खेळत असल्याचे नेहाल यांच्या निदर्शनास आले. हेच सांगण्यासाठी ते पत्नीच्या माहेरी गेले होते. मात्र, तिथे पोहोचताच सासरच्या लोकांनी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.

आरडाओरडा आणि दमदाटी करत सासरच्या मंडळींनी नेहाल यांना मारहाण करण्यास सुरवात केली. याच रागातून समाधान सुनील लांडगे (वय 20) या तरुणाने थेट सिमेंटचा पेव्हर ब्लॉक उचलून नेहाल यांच्या डोक्यात, हातावर आणि पाठीवर मारला. ही घटना 17 ऑक्टोबर रोजी घडली होती. यानंतरही सासरच्या मंडळींचा राग शांत झाला नव्हता.

27 ऑक्टोबर रोजी नेहाल कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडले असता, सासरच्या लोकांनी त्यांना रस्त्यात गाठून पुन्हा मारहाण केली. वारंवार होणाऱ्या या त्रासाला आणि हल्ल्याला कंटाळून अखेर नेहाल यांनी पोलिसांत धाव घेतली.

या घटनेनंतर पीडित पतीने निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरून समाधान लांडगे याच्यासह तीन महिलांविरोधात मारहाण आणि दमदाटीचा गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात घर घेण्याची शेवटची संधी! 2 दिवसांत अर्ज नाही केला तर संधी हुकणार; जाणून घ्या अधिक माहिती

Thursday, 29 October 2026, 11:57

सोन्या-चांदीच्या दरात अचानक घसरण? भाव आणखी कमी होण्याची शक्यता

Thursday, 29 October 2026, 11:42

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी हवेली पंचायत समिती कटिबद्ध! विद्यार्थ्यांना आवश्यक ती मदत करणार – सभापती युवराज काकडे

Thursday, 29 October 2026, 11:23

पुण्यात जावयावर जीवघेणा हल्ला! दारात जाताच डोक्यात घातला सिमेंटचा ब्लॉक; कौटुंबिक वादातून थरारक घटना

Thursday, 29 October 2026, 11:14

पुण्यातून दिवाळी-छठपूजेसाठी 450 विशेष गाड्या; कोणत्या मार्गांवर धावणार? संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

Thursday, 29 October 2026, 10:52

Loni Kalbhor News : चारित्र्य पडताळणीसाठी बनावट भाडेकरार! शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

Thursday, 29 October 2026, 10:35
Next Post

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी हवेली पंचायत समिती कटिबद्ध! विद्यार्थ्यांना आवश्यक ती मदत करणार – सभापती युवराज काकडे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp