लोकांना वाटते, न्यायाधीशांचे बरे आरामात चालले आहे; पण प्रत्यक्षात तसे नसते – सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा
न्या. एस. बी. सिन्हा स्मृती व्याख्यानानिमित्त सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा यांनी केलेल्या भाषणाचा अनुवाद आज आपण पाहूया...! न्यायमूर्ती ...