Sunday, July 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भारताचा कुस्तीपटू सूरज वशिष्ठने रचला इतिहास ! ३२ वर्षानंतर अंडर – १७ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जिंकले सुवर्णपदक…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 28 July 2022, 10:49

पुणे : १६ वर्षीय भारतीय कुस्तीपटू सूरज वशिष्ठने इटलीतील रोम येथे झालेल्या ग्रीको-रोमन अंडर-१७ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. ३२ वर्षांनंतर अंडर-१७ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कुस्तीत सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय कुस्तीपटू ठरला आहे.

पप्पू यादवने १९९० आणि १९९२ मध्ये अनुक्रमे अंडर-१७ आणि U२० गटात सुवर्णपदक जिंकले होते. दरम्यान, विनोद कुमारने १९८० मध्ये ग्रीको-रोमन कुस्तीमध्ये U-१७ गटात सुवर्णपदक जिंकले होते. आता सूरजने ३२ वर्षानंतर अंडर-१७ गटात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला असल्याचे ने ट्विट करत म्हटले आहे.

सुरजने युरोपियन चॅम्पियन फरीम मुस्तफेववर ११-० असा मोठा विजय मिळवला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमणाला सुरुवात करत १-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या हाफच्या सुरुवातीलाच त्यांनी ३-० अशी आघाडी घेतली.

 

१९९० मध्ये पप्पू यादव चॅम्पियन झाला तेव्हा भारताने या स्पर्धेत शेवटचे सुवर्णपदक जिंकले होते. पप्पू यादव 1990 मध्ये चॅम्पियन झाल्यानंतर आणखी पाच भारतीय कुस्तीपटू अंतिम फेरीत पोहोचले, परंतु कोणालाही सुवर्णपदक मिळू शकले नाही. इतिहास रचल्यानंतर सूरज म्हणाला, मला माझ्या वजन प्रकारात जगातील सर्वोत्तम कुस्तीपटू व्हायचे आहे. सीनियर वर्ल्ड जेतेपद हे माझे स्वप्न आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बोरीऐंदी येथे शेतात काम करताना ट्रॅक्टर पलटी; 35 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

Sunday, 12 July 2026, 19:24

उरुळी कांचनमध्ये ‘आरोग्यवारी’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; 230 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, 14 महिलांची मॅमोग्राफी, समर्थ युवा फाउंडेशनचा उपक्रम..

Sunday, 12 July 2026, 19:10

गुटखा तस्करीच्या खोट्या गुन्ह्याची धमकी देत चिकन व्यावसायिकाकडून ९० हजारांची लाच; पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात

Sunday, 12 July 2026, 18:50

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे उरुळी कांचनमध्ये जल्लोषात स्वागत; हरिनामाच्या गजरात भक्तिमय वातावरण

Sunday, 12 July 2026, 18:02

गाजावाजा नाही, पोस्टरबाजी नाही… पांडुरंगाच्या सेवेत रमला कदमवाकवस्तीचा ‘अवलिया’; 5 हजारांहून अधिक वारकऱ्यांना दरवर्षी अन्नदान

Sunday, 12 July 2026, 17:40

जुन्नरमध्ये चोरीच्या संशयातून राडा! चोरीची बोलेरो घेऊन फिरणाऱ्या संशयितांना ग्रामस्थांचा चोप; दोन जण जेरबंद

Sunday, 12 July 2026, 17:33
Next Post

नायगाव येथील उजनी संपादित क्षेत्रातून १०५ ब्रास मातीची चोरी, तिघांवर गुन्हे दाखल ; तर महसूल विभागाने ठोठावला ३ लाखाचा दंड...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.