Monday, July 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कौतुकास्पद!… लॉकडाऊनमध्ये भारतीय अभियंत्याने बनवले चक्क विमान ; अन कुटुंबांसोबत केला ब्रिटनचा प्रवास…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 28 July 2022, 11:52

पुणे : कोण? कधी? कोठे? आणि कसा वेळेचा उपयोग करेल, ते कधीच कोणाला सांगता येत नाही. परंतु, एका भारतीयाने  लॉकडाऊनमध्ये वेळेचा सदुपयोग करून चक्क स्वत: विमान बनविले आहे. आणि या विमानातून त्याने कुटुंबासोबत संपूर्ण ब्रिटनचा यशस्वी प्रवास केला आहे.

अशोक थामरक्षण असे (मूळ गाव केरळ) असे विमान बनविणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. सद्या ते लंडन मध्ये राहत आहेत. त्यांनी लॉकडाऊनमध्य वेळेचा सदुपयोग करत घरच्या घरी स्वत:च्या हाताने एक ४ सीटर ( चार आसनी) विमान तयार केले आहे. त्यासाठी त्यांना तब्बल १८ महिन्यांच्या कालावधी लागला आहे. तसेच ते विमान बनविण्यासाठी सुमारे १.८ कोटी रुपये खर्च लागला आहे.

अशोक थामरक्षण यांनी पलक्कड अभियांत्रिकी महाविद्यालयातून बीटेकचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर मास्टर्सचे शिक्षण युकेमधून पूर्ण केले आहे. सध्या ते फोर्ड मोटर कंपनीत कार्यरत आहेत. लॉकडाऊनच्या वेळेत जोहान्सबर्गमधील स्लिंग एअरक्राफ्ट या कंपनीबद्दल माहिती मिळाली. कंपनी २०१८ साली ते Sling TSI विमान लॉंच करणार होते. अशोक यांनी त्या कंपनीला भेट देऊन विमानाचा संपूर्ण अभ्यास केला. लंडनमध्ये घरी आल्यावर त्यांनी विमान तयार करण्यासाठी किट मागवले. घरीच वर्कशॉप तयार करून त्यांनी विमान तयार केले.

 

दरम्यान, विमान तयार करण्याची प्रक्रिया सुरू असताना नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाचे अधिकारी संपूर्ण प्रकल्पावर लक्ष ठेवून होते. ब्रिटनमध्ये अशा होम-मेड विमानांची कल्पना नवी नाही. विमानसाठीचे असेंब्ली किट पुरवणाऱ्या अनेक कंपन्या येथे आहेत, असे अशोक यांनी सांगितले आहे.

या विमानाचा वेग २०० किमी प्रतितास असून इंधन टाकी १८० लिटर क्षमतेची आहे. उड्डाणासाठी ताशी सुमारे २० लिटर इंधन लागते. अशोक यांची छोटी मुलगी दिया हिच्या नावावरून त्यांनी या विमानाचे G-Diya असे नाव ठेवले आहे. त्यांनी या विमानातून कुटुंबासह संपूर्ण ब्रिटनचा प्रवास केला. पत्नी व मुलींसह ते जर्मनी, ऑस्ट्रिया आणि झेक रिपब्लिक येथेही फिरून आले आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

वाढदिवसाचा आनंद ओसरण्याआधीच काळाचा घाला; मंचरमध्ये एसटी बस-मोटरसायकलच्या धडकेत १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

Monday, 13 July 2026, 21:51

सुखी संसाराचं स्वप्न अपूर्ण! मंडप उतरला नव्हता, मेहंदीचा रंगही तसाच होता; माहेरी जातांनाच झाला नववधूचा घात…

Monday, 13 July 2026, 21:12

शहीद संतोष खटाटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आळंदी म्हातोबा येथे अभिवादन; स्मृती जपण्याचा निर्धार

Monday, 13 July 2026, 20:37

पुण्यात चोरीचा थरार! एकाच रात्रीत फोडली तीन दुकाने; सीसीटीव्हीची हार्डडिस्कही पळवली

Monday, 13 July 2026, 20:03

मुलगा हवा होता पण… सासरच्यांकडून विवाहितेचा छळ; सतत पैश्यांची मागणी अन् बारश्याच्या दिवशीच घडलं भयंकर

Monday, 13 July 2026, 19:29

प्रेमविवाहानंतर छळ! ‘दुसरे लग्न’? पत्नीची मारहाण, आर्थिक छळ केल्याप्रकरणी एकावर खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Monday, 13 July 2026, 18:26
Next Post

पिंपरी-चिंचवड महापालिकेलील ६८ सफाई कर्मचाऱ्यांना दिलासा - भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नांना यश...! 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.