इंदापूर तालुक्यातील लामजेवाडी गावाजवळ गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात; दोन शिकाऊ वैमानिकांचा मृत्यू; दोनजण गंभीर जखमी
-सागर जगदाळे भिगवण : इंदापूर तालुक्यातील लामजेवाडी गावाजवळ चार चाकी गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे आज पहाटे अपघात झाला आहे. या अपघातात ...