Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इंदापूर तालुक्यातील मंजूर रु.50 कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता द्यावी; हर्षवर्धन पाटलांचे अजित पवारांना पत्र

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 24 December 2023, 20:36

दीपक खिलारे

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील रु. 50 कोटींच्या विविध विकास कामांना तत्कालीन पालकमंत्री चंदकांत पाटील यांचे अध्यक्षतेखाली दि.20 मे 2023 रोजी झालेल्या जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. मात्र गेली 6 महिने ही विकास कामे प्रलंबित आहेत. तरी इंदापूर तालुक्यातील सदरच्या मंजूर असलेल्या रु. 50 कोटींच्या विकास कामांना तात्काळ प्रशासकीय मान्यता देण्यात द्यावी, असे मागणीचे पत्र उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नागपूर येथे अधिवेशनकाळात दिले आहे.

पुणे जिल्हा वार्षिक नियोजन योजना सन 2023-24 या वर्षातील इंदापूर तालुक्यातील विविध गांवाना रू. 50 कोटीचा निधी हा विकास योजना जनसुविधा, नागरी सुविधा, 3054 रस्ते, 5054 रस्ते, ‘क’ वर्ग तार्थक्षेत्र विकास, नाविन्यपुर्ण योजनेतून कुस्ती आखाडा सुधारणा/बांधकाम, शाळा /अंगणवाडी सुधार, महावितरण आदी योजनांसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निधी मंजूर केलेला आहे. सदरचा निधी मंजुर झालेली गावे पुढीलप्रमाणे :

 

भिगवण, तक्रारवाडी, डिकसळ, मदनवाडी, कुंभारगाव, शेटफळगढे, निरगुडे, अकोले, लाकडी, निंबोडी, भवानीनगर, सणसर, घोलपवाडी, मानकरवाडी, पवारवाडी, थोरातवाडी, उद्धट, तावशी, कुरवली, जांव, चिखली, कळंब, परीटवाडी, चव्हाणवाडी, कर्दनवाडी, वालचंदनगर, रणगाव, लासुर्णे, बेलवाडी, जाचकवस्ती, अंथुर्णे, जंक्शन, शेळगाव, गोतोंडी, हगारवाडी, शिरसटवाडी, घोरपडवाडी, सराफवाडी, पिटकेश्वर, निमगाव केतकी, गोखळी, तरंगवाडी, झगडेवाडी, वरकुटे खु., रेडा, रेडणी, खोरोची, बोराटवाडी, चाकाटी, पिठेवाडी, लाखेवाडी, निरनिमगाव, भगतवाडी, सराटी, लुमेवाडी, गोंदी, ओझरे, पिंपरी बु., गिरवी, टणू, नरसिंहपूर, भांडगाव, अवसरी, भाटनिमगाव, भोडणी, वकीलवस्ती, शेटफळ हवेली, वडापूरी, काटी, पंधारवाडी, बाभुळगाव, हिंगणगाव, कांदलगाव, तरटगाव, शहा- महादेवनगर, शिरसोडी, पिंपरी, आगोती-सुगाव, पडस्थळ, कालठण नं.1, कालठण नं.2, गंगावळण, आजोती नं.1, वरकुटे बु., कळाशी, पळसदेव, बांडेवाडी, भावडी, काळेवाडी, डाळज नं.1, डाळज नं.2, डाळज नं. 3, बावडा, लोणी देवकर इत्यादी गावातील विविध विकास कामांचा मंजूर कामामध्ये समावेश असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

वरील सर्व गावांमधील विविध विकास कामांसाठी रु. 50 कोटीचा निधी हा जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजूर झालेला आहे. तरी मंजूर झालेल्या सदरच्या 50 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांना तातडीने प्रशासकीय मान्यता देण्यात यावी, असे पालकमंत्री अजित पवार यांना दिलेल्या पत्रात हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘ स्टिंग ‘ एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी ; राज्य सरकारचा मोठा निर्णय…

Friday, 3 July 2026, 16:53

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39
Next Post

नाशकात स्फोटकाने भरलेला ट्रक पोलिसांनी पकडला; जिलेटिनच्या कांड्या, 8 लाखांचा मुद्देमाल जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.