विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आटोपताच जिल्हा परिषद, पंचायत समितीचे वेध; हवेलीमध्ये प्रस्थापितांचे जुन्या व नव्या गटानुसार फासे..
उरुळी कांचन, (पुणे) : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आटोपताच आता पूर्व हवेलीसह गावागावांमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद व पंचायत समिती ...