Wednesday, October 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हे असं कसं झालं: ‘तो आला, रिक्षात बसला, चालक लघुशंकेला उतरला अन् त्याने रिक्षा पळविला; पूर्व हवेलीतील घटना

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 10 February 2024, 21:18
Auto stolen by known person in wagholi east haveli pune

वाघोली: हवेली तालुक्यातील वाघोली परिसरात एक रिक्षा चोरीची घटना समोर आली आहे. प्रवासादरम्यान चालक लघुशंकेला थांबल्यानंतर अंधाराचा फायदा घेऊन अनोळखी प्रवासी रिक्षासह पसार झाल्याची घटना वाघोली-भावडी रोड येथे सोमवारी (ता. ०५) रात्री ११ अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रिक्षाचालक अमर साळुंके यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भावडी येथील रिक्षाचालक अमर साळुंखे सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घरी जात असताना वाघोली परिसरातील पाच नंबर चौक येथे अनोळखी प्रवाशाने वाघेश्वर चौकात सोडण्यास सांगितले. प्रवाशाला बसवून पुढे जात असताना सुयोगनगर व पाच नंबर चौकादरम्यान रोडच्या कडेला रिक्षा लावून अंधारात चालक लघुशंकेसाठी थांबला.

दरम्यान, तो पुन्हा आला असता रिक्षा घेऊन रिक्षातील प्रवाशी पसार झाल्याचे दिसले. रिक्षाचालकाने वाघोली व परिसरात रिक्षाचा शोध घेतला असता रिक्षा मिळून आली नाही. याबाबत अनोळखी प्रवाशावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना सरसकट ८ लाख रुपये मिळणार? मुख्यमत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेबाबत नवीन माहिती समोर; जाणून घ्या सत्य

Wednesday, 21 October 2026, 16:12

ऐन सणासुदीत पेट्रोल-डिझेलच्या दरांचा भडका! CNGचे दरही वाढले; जाणून घ्या तुमच्या शहरातले दर किती?

Wednesday, 21 October 2026, 16:05

‘माझ्या लेकराला सोडा रे’ देवीच्या दर्शनावरून वाद अन् बाप-लेकाच्या खुनाचा थरार! लेकाला वाचवायला वडील धावताच चाकूने सपासप वार; नेमकं काय घडलं?

Wednesday, 21 October 2026, 16:02

SBI खातेधारकांचं टेन्शन वाढलं!ग्राहकांची नावं, मोबाईल नंबर अन् पत्ते डार्क वेबवर लीक, नेमक काय घडलं?

Wednesday, 21 October 2026, 15:54

वंदे भारत स्लीपरची तारीख ठरली! पुण्यासह ‘या’ स्थानकांवर थांबणार ट्रेन,बंगळुरू-मुंबई प्रवास 8 तासांनी कमी होणार?

Wednesday, 21 October 2026, 15:26

दसऱ्यानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण! 1 तोळा कितीला? 24K, 22K, 18K सोन्याचे ताजे भाव पाहून घ्या…

Wednesday, 21 October 2026, 15:01
Next Post
Man shot dead his friend and committed suicide later in aundh pune

मुंबईनंतर आता पुण्यात गोळीबाराचा थरार, पार्टनरला गोळ्या घातल्यानंतर स्वत:वर गोळ्या झाडून केली आत्महत्या; औंधमधल्या घटनेनं खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp