Wednesday, October 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुंबईनंतर आता पुण्यात गोळीबाराचा थरार, पार्टनरला गोळ्या घातल्यानंतर स्वत:वर गोळ्या झाडून केली आत्महत्या; औंधमधल्या घटनेनं खळबळ

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 10 February 2024, 21:50
Man shot dead his friend and committed suicide later in aundh pune

पुणे : राज्यासह पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोयता गँगची दहशत संपत नसतानाच, कुख्यात गुंड शरद मोहोळची दिवसाढवळ्या कोथरुडमध्ये हत्या करण्यात आली. त्यानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर पोलिस ठाण्यातच गोळीबार करून गंभीर जखमी केले. या सर्व घटना ताज्या असतानाच, आता औंध भागात आर्थिक वादातून पार्टनरवर गोळीबार करत स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
आकाश जाधव असे या गोळीबारात जखमी झालेल्याचे नाव असून त्याची प्रकृती गंभीर आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. तर अनिल ढमाले असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. औंधमधील ज्युपिटर चौकात हा प्रकार घडला. याच चौकात आकाश जाधवचे ज्वेलरी शॉप होते. हे शॉप त्याने अनिल ढमालेला चालवण्यासाठी दिले होते. मात्र, दोघांमधे गेल्या काही दिवसांपासून पैशाच्या व्यवहारावरुन वाद सुरु होते.

दरम्यान, शनिवारी (ता.10) आकाशने अनिल ढमालेला दुकानात बोलावून घेतले. त्यानंतर दोघेही एकाच दुचाकीवरून बँकेत जाण्यासाठी निघाले. यावेळी दुचाकीच्या मागे बसलेल्या अनिल ढमालेने दुचाकी चालवत असलेल्या आकाशवर मागून गोळी झाडली. गोळीबार केल्यानंतर अनिल ढमालेने पळ काढला. त्यानंतर तो एका रिक्षात जाऊन बसला. रिक्षात बसल्यानंतर अनिलने रिक्षाचालकाला पुणे स्टेशनच्या दिशेने रिक्षा नेण्यास सांगितले. रिक्षातून थोडं अंतर पुढे गेल्यानंतर रिक्षाच्या मागील सीटवर बसलेल्या अनिल ढमालेनं स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दसरा मेळाव्यात ठाकरे-शिंदेंची तोफ धडाडली; ‘मतचोरी’वरून एकमेकांवर आरोपांची सरबत्ती

Wednesday, 21 October 2026, 17:54

शेतकऱ्यांना सरसकट ८ लाख रुपये मिळणार? मुख्यमत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेबाबत नवीन माहिती समोर; जाणून घ्या सत्य

Wednesday, 21 October 2026, 16:12

ऐन सणासुदीत पेट्रोल-डिझेलच्या दरांचा भडका! CNGचे दरही वाढले; जाणून घ्या तुमच्या शहरातले दर किती?

Wednesday, 21 October 2026, 16:05

‘माझ्या लेकराला सोडा रे’ देवीच्या दर्शनावरून वाद अन् बाप-लेकाच्या खुनाचा थरार! लेकाला वाचवायला वडील धावताच चाकूने सपासप वार; नेमकं काय घडलं?

Wednesday, 21 October 2026, 16:02

SBI खातेधारकांचं टेन्शन वाढलं!ग्राहकांची नावं, मोबाईल नंबर अन् पत्ते डार्क वेबवर लीक, नेमक काय घडलं?

Wednesday, 21 October 2026, 15:54

वंदे भारत स्लीपरची तारीख ठरली! पुण्यासह ‘या’ स्थानकांवर थांबणार ट्रेन,बंगळुरू-मुंबई प्रवास 8 तासांनी कमी होणार?

Wednesday, 21 October 2026, 15:26
Next Post
DCM Ajit Pawar warns NCP workers about using social media

सरडा रंग बदलतो, पण कुठं आलोय हेच विसरतो! शरद पवार गटाकडून अजित पवारांची थेट सरड्याशी तुलना करत सडकून टीका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp