पुणे महापालिकेच्या अतिक्रमण निरीक्षकाला धक्काबुक्की; हडपसर पोलिसांनी एकाला ठोकल्या बेड्या
पुणे : पुणे-सोलापूर रस्त्यावर हडपसर भागात अनधिकृत पथारी विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करणाऱ्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील निरीक्षकाला धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. ...