व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: education

मोठी बातमी! आरटीई प्रवेशासाठी ५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ…

संतोष पवार मुंबई  : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या आरटीई प्रवेश प्रक्रीयेसाठी ५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षण संचालक ...

शिक्षण ही आंनददायक प्रक्रिया असावी : प्राचार्य डॉ.सी.एन. रावळ

बापू मुळीक पुणे : नवीन शैक्षणिक धोरण 2020 चे भारतीय शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचे उद्दिष्ट असताना, त्याच्या साधक-बाधकांचे ...

पुण्यामध्ये शैक्षणिक सेवा पुरस्कार वितरण समारंभ संपन्न..

संतोष पवार पुणे : शैक्षणिक क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानाबद्दल शिक्षण विभागातील अधिकारीवर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि गुणवंत पाल्यांचा पुणे माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर ...

मोठी बातमी : EWS आणि SEBC, OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; सरकारकडून ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

मुंबई : राज्यातील मागास आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारकडून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार अतिमागास ...

RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारचा ‘तो’ अध्यादेश मुंबई हायकोर्टाकडून रद्द…

मुंबई : विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमाअंतर्गत आरटीई कायदा करण्यात आला आहे. मात्र आता आरटीई प्रवेशाबाबत मुंबई हायकोर्टाने ...

राज्यातील शाळांमध्ये यंदा महावाचन उत्सव उपक्रम; अभिनेते अमिताभ बच्चन होणार चळवळीचे दूत

संतोष पवार पुणे : वाचन हे व्यक्तिमत्त्व विकासाचे साधन आहे. समाज व राष्ट्राच्या उन्नतीसाठी वाचन संस्कृती विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याच्या हेतूने राज्यातील ...

पुण्यात चाललंय काय? मनपाच्या वसतिगृहात दारु पार्टी..: 14 विद्यार्थ्यांची हकालपट्टी

पुणे : शिक्षणाचे माहेरघर म्हणून पुण्याची ओळख. मात्र, काही महिन्यापासून पुण्यातील तरूणाईबाबत वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. त्यांना वेगळंच वळण ...

शाळाबाह्य मुले येणार शिक्षणाच्या प्रवाहात..! विद्यार्थी शोध मोहिमेचे शिक्षण संचालकांचे आदेश

संतोष पवार पुणे : शिक्षणाचा हक्क अबाधित राहण्यासाठी आणि शाळाबाह्य स्थलांतरित अनियमित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विद्यार्थी सर्वेक्षण करण्याचे आदेश ...

हे फक्त पवारसाहेबच करु शकतात..! उरुळी कांचन येथील शाळेच्या इमारतीसाठी एका फोनवर दिला दहा कोटींचा निधी

उरुळी कांचन : साहेबांनी मनात आणले तर एखाद्या संस्थेचा, एखाद्या गावाचा कायापालट कसा होऊ शकतो, याचे उदाहरण पुन्हा एकदा उरुळी ...

इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादी जाहीर; ३१ हजार ३९४ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक

संतोष पवार पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला ...

Page 4 of 7 1 3 4 5 7

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!