व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: dist

Illegal Abortion | बेकायदा गर्भपात केल्याप्रकरणी डॉ. सचिन रणवरेसह तिघांवर जेजूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

Illegal Abortion | सासवड : बेकायदा गर्भपात केल्याप्रकरणी डॉ. सचिन रणवरेसह तिघांवर जेजूरी पोलीस ठाण्यात रविवारी (ता.१४) गुन्हा दाखल करण्यात ...

Fraud | पैसे लुबाडण्याचा नवा पॅटर्न..! डॉक्टरांची पत्नी बोलत असल्याचं सांगून औषध विक्रेत्याला गंडा ; बिबवेवाडी परिसरातील घटना…

Fraud | पुणे : नामांकित डॉक्टरांची पत्नी बोलत असल्याचं सांगून एका औषध विक्रेत्याला अज्ञात व्यक्तीने दहा हजार रुपयांना गंडा घातल्याची ...

Kishor Aware | मावळात भूकंप? तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे हत्या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल…

Kishor Aware | पुणे : तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार सुनील ...

FIR | लोकल पाण्याच्या जारवर ‘माणिकचंद ऑक्सिरिच’ चे लेबल; ‘या’ पाण्याच्या कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल…

FIR | पुणे- लोकल पाण्याच्या जारवर ‘माणिकचंद ऑक्सिरिच’ चे लेबल लावून त्या जारची विक्री केल्याप्रकरणी ऑक्सिटॉप कंपनीच्या मालकावर चाकण पोलीस ...

Accident | भरधाव आयशरची चार वाहनांना धडक ; टेम्पो पलटला, फुरसुंगी परिसरातील घटना..

Accident | हडपसर, (पुणे) : फुरसुंगी कात्रज रोड मार्गावर एका भरधाव आयशरने २ चारचाकी व २ दुचाकी गाड्यांना धडक देत ...

Man murdered his wife and daughter in pune

Manchar News | धक्कादायक ! वृद्ध महिलेच्या अंगावरील दागिने लुटून तिचे तोंड मातीत दाबून खून ; मंचर परिसरातील घटना…

Manchar News | मंचर (पुणे ) : वृद्ध महिलेच्या अंगावरील दागिने लुटून तिचे तोंड मातीत दाबून खून केल्याची धक्कादायक घटना ...

Bogus Certificate | टीईटी घोटाळ्या पोठापाठ आता बोगस प्रमाणपत्र घोटाळा; बनावट वेबसाईटद्वारे ७०० जणांना दिले दहावी पासचे प्रमाणपत्र…

Bogus Certificate | पुणे : टीईटी घोटाळ्या पोठापाठ आता पुण्यात बोगस प्रमाणपत्र घोटाळा समोर आला आहे. बनावट वेबसाईट तयार करून ...

Rain Update | पुण्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज ! येत्या ३-४ तासांत पावसाची हजेरी…

Rain Update | पुणे : शहरातील काही भागाला रविवारी अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले. आज देखील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ...

Politics | राज ठाकरेंना मिमिक्रीशिवाय काय जमते ? अजित पवारांनी दिले प्रत्युत्तर…

Politics | पुणे :  कोकणातील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरुन राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण ...

Accident | पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लक्झरी बसची मालट्रकला धडक : अपघातात दोघेजण ठार, : 3 जण जखमी…

Accident | कुरकुंभ (ता. दौंड) : कुरकुंभ हद्दीत भरधाव लक्झरी बसने मालट्रकला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दोघेजण ठार ...

Page 3 of 67 1 2 3 4 67

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!