Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Politics | राज ठाकरेंना मिमिक्रीशिवाय काय जमते ? अजित पवारांनी दिले प्रत्युत्तर…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 7 May 2023, 14:02

Politics | पुणे :  कोकणातील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरुन राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रत्नागिरीत सभा घेतली. या सभेदरम्यान त्यांनी चांगलीच राजकीय टोलेबाजी केली. या दरम्यान त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांची मिमिक्री केली. त्यावर पत्रकारांनी अजित पवारांना विचारले असता, त्यांनी राज ठाकरे यांना प्रत्यत्तर दिले.

अजित पवार म्हणाले की, ”मिमीक्रीशिवाय राज ठाकरे यांनी काय जमते. मिमिक्रीकरणे त्यांचा जन्मसिध्द हक्क आहे. त्यांचा तो छंद आहे. त्यांच्याकडे आता दुसरे काही काम नाही. जनतेने त्यांना नाकारले आहे. एकदा 14 आमदार निवडुन आले. नंतर एकच आमदार निवडुन आला. त्यांना सगळे लोक सोडून गेले आहेत. पक्ष वाढवण्यापेक्षा अजित पवारांचे व्यंग चित्र काढणे, त्यातून बरे वाटत असेल. तर त्यांना शुभेच्छा आहेत.”पुण्यात त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

संभ्रामाचे वातावरण का केले जाते असे विचारले असता, माझे काम ज्यांना बघवत नाही, असे लोक संभ्रमाचे वातावरण तयार करतात. माझ्यावर अतिप्रेम करणारे लोक असे करतात. असेही त्यांनी रित्या सांगितले.शरद पवारांच्या पत्रकार परिषदेला का हजर नव्हते, असे विचारले असता, पवार साहेबांनी आदेश दिला. त्याचे पालन केले असे उत्तर दिले. तसेच मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित रित्या आणावे. त्यासाठी राज्यसरकारला पत्र लिहिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्णय घेतील.

मुख्यमंत्री कुठे गेले आहेत, असा प्रश्न विचारला असता, ”ते कुठे जातात याला मला काय करायचे आहे, ते कुठे हे माहिती नाही. मी कोणाच्या वाॅचवर नाही. मला माझे काम करु द्या.” असेही त्यांनी सांगितले.

 

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Politics : अखेर ठरले ! राष्ट्रवादीचा नवीन अध्यक्ष ;या दिवशी घोषित केला जाणार

Ajit Pawar : अजित पवारांनी शरद पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयाचं केलं समर्थन; म्हणाले, रडारड करू नका, हे

Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांच्या साखर कारखान्याला साडेचार लाखांचा दंड ; कार्यकारी संचालकांवरही गुन्हा दाखल..

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47
Next Post

Nagar Sad News : श्रीगोंदा येथील शिक्षकाचा डीजेच्या आवाजाने मृत्यू ; महिनाभरापासूनची झुंज ठरली अपयशी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.