व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: Deputy CM devendra fadnavis

“अजित पवारांच्या सहभागामुळे आमचे आमदार मंत्रिपदापासून दूर..”: शिंदे गटाचा देवेंद्र फडणवीसांना घरचा आहेर!

मुंबई : नुकताच मुंबईमध्ये शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा साजरा झाला. यावेळी मुंबईमध्ये दोन मेळावे झालेले दिसून आले. एक उद्धव ठाकरेंचा ...

मुख्यमंत्री अन् दोन उपमुख्यमंत्र्यांनी मिळून केली व्हिंटेज कारमधून मुंबई कोस्टल रोडची पाहणी

मुंबई : येथील कोस्टल रोडचा दुसरा बोगदा आजपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ...

‘ज्या माणसामुळे कोर्टात आरक्षण टिकलं त्याच्याविषयी बोललेलं खपवून घेणार नाही’; अजित पवारांचा जरांगेंना थेट इशारा

मुंबई : मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. सलाईनमधून विष देण्याचा डाव आहे. म्हणूनच ...

पुणे-नाशिक रेल्वेचा मार्ग बदलणार, आता ‘असा’ होणार नवीन मार्ग

पुणे : पुणे-नाशिक रेल्वेचा मार्ग बदलला जाणार आहे. तो आता पुणे-शिर्डी-नाशिक असा तयार केला जात आहे. त्यामुळे जो आधी पुणे-नाशिक ...

लेट पण थेट! मुख्यमंत्री शिंदे अख्ख्या मंत्रिमंडळासह ‘या’ तारखेला घेणार रामललाचे दर्शन

मुंबई : २२ जानेवारी रोजी अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात पार पडला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी रामललाच्या दर्शनासाठी भाविकांच्या ...

अन्नधान्य, कपड्यांसह गरजेच्या वस्तू घेऊन मराठा आंदोलक मुंबईकडे रवाना, आरक्षण घेऊनच परत येण्याचा निर्धार

जालना: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. त्यांना पाठींबा देण्यासाठी मराठवाड्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांतून मराठा आंदोलक मुंबईकडे ...

फलटण तालुक्याला हक्काचं पाणी मिळणार; गृहखातं माझ्याकडे, पाणी चोरांना पकडूच – देवेंद्र फडणवीस

सातारा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सातारा दौऱ्यावर होते. फलटण तालुक्याला 23 वर्षांनी हक्काचं पाणी मिळतंय, अनेक प्रकारच्या चोऱ्या पाहिल्या, ...

रश्मी शुक्लांच्या बढती मागे फडणवीस, आता अधिकृत फोन टॅप होतील; एकनाथ खडसेंची बोचरी टीका

मुंबई : राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर एकनाथ खडसे यांनी रश्मी शुक्लांसह फडणवीसांवर टीका केली आहे. ...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जपानमध्ये डंका; कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट प्रदान

Devendra Fadnavis :मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जपानमधील विद्यापीठाच्यावतीने गौरव करण्यात येणार आहे. देवेंद्र फडणवीस यांना . जपानमधील कोयासन ...

prakash-ambedkar-talks-about-shivsena-disqualification-judgement

चार राज्याच्या निवडणूका झाल्यानंतर दंगलीची शक्यता; प्रकाश आंबेडकर यांचं खळबळजनक वक्तव्य

Pune, Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पुण्यात महात्मा फुले यांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी ...

Page 1 of 2 1 2

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!