पुणे महानगरपालिकेत नोकरी लावून देण्याच्या आमिषाने महिलेवर बला-त्कार ; एकावर गुन्हा दाखल, कोथरूड परिसरातील घटना..!
पुणे : महिलेचा विश्वास संपादन करून पुणे महानगरपालिकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेवर बला-त्कार केल्याची घटना नुकतीच उघडकीस ...