Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कौटुंबिक वादातून सासू – सासऱ्याने दिले जावयाला पेटवून ; चंदननगर परिसरातील धक्कादायक घटना..!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 1 January 2023, 12:35

पुणे : पती – पत्नी वेगळे असल्याच्या कौटुंबिक कारणावरून सासु – सासर्‍यांनी जावयाच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला पेटवल्याचा धक्कादायक प्रकार खराडी येथील रिलायन्स मॉलजवळ घडला आहे. शुक्रवारी (ता. ३०) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेत जावई गंभीररित्या भाजला गेला.

याप्रकरणी लखन बाजीराव काळे (वय ३२, रा. शिरुर) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चंदननगर पोलिसांनी सासरे रणजीत ऊर्फ गेंड्या याजिंदर भोसले, सासु बासुंदी रणजीत ऊर्फ गेंड्या भोसले, साडु अलताफ विजय काळे, पत्नी पेडम लखन काळे, मेहुणा कावकर रणजीत ऊर्फ गेंड्या भोसले (सर्व रा. झेन्सार कंपनीसमोर, खराडी) यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखन काळे व त्याची पत्नी पेडम यांच्यात कौटुंबिक वाद आहेत. त्यामुळे त्याची पत्नी, मुलगा व मुलगी हे फिर्यादी सोबत रहात नाही. त्यावरुन त्यांच्यात वाद सुरु होता. शुक्रवारी सायंकाळी लखन हे झाडाखाली बसले असताना त्याचे सासु सासरे व काही नातेवाईक सदर ठिकाणी आले.

 

दरम्यान, पत्नीला नांदवित नसल्याच्या कारणावरुन त्यांनी लखन यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. व सासु सासरे यांनी प्लॅस्टिकच्या बाटलीमधील पेट्रोल लखन यांच्या अंगावर टाकून दिले व सासुने काडी पेटवून त्यांच्या अंगावर टाकली. यामध्ये लखन यांचे पोट, पाठ, गळा, छाती व दोन्ही हात भाजले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.

पोलीस निरीक्षक जानकर अधिक तपास करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14
Next Post

ऐतिहासिक घटना ; ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजताच सिंहगड मोकळा...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.