Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ऐतिहासिक घटना ; ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजताच सिंहगड मोकळा…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 1 January 2023, 12:50

पुणे – सिंहगडावर ३१ डिसेंबर रोजी वर्षअखेरीस सकाळपासून पर्यटकांची तोबा गर्दी होती. वाहतुकीचे नियोजन केल्याने सिंहगड घाट रस्त्यावर काही ठिकाणे वगळता वाहतूक सुरळीत सुरू होती. दिवसभरात राज्यासह देशभरातील वीस ते तीस हजारांवर पर्यटकांनी गडावर हजेरी लावली. गडावरील वाहनतळ दुचाकी, चारचाकी वाहनांनी भरलेले होते.

३१ डिसेंबर रोजी अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी सिंहगड किल्ला सायंकाळी सहा वाजताच वनविभागाने मोकळा केला. गडावर जाणार्‍या दोन्ही बाजूंच्या घाट रस्त्यासह अतकरवाडी पायी मार्गावर गडावर जाणार्‍या पर्यटकांना रोखण्यासाठी रात्रभर जागता पहारा ठेवला होता. नववर्षाच्या स्वागतासाठी होणार्‍या बेकायदा पार्ट्या, गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने करडी नजर ठेवली होती.

वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप सकपाळ यांच्या देखरेखीखाली सकाळपासून वनविभागाने वाहतुकीचे नियोजन केले. परिणामी, वाहनांची गर्दी होऊनही वाहतूक कोंडी झाली नाही. दुपारी चारनंतर गडावर पर्यटकांची वाहने सोडणे बंद केले. साडेपाच वाजल्यापासून गडावरील पर्यटकांना खाली जाण्यास सांगण्यात आले.

 

सिंहगड वनविभागाचे वनपरिमंडल अधिकारी बाबासाहेब लटके व वनरक्षक बाळासाहेब जिवडे यांच्यासह सुरक्षा रक्षकांसह गडावर तळ ठोकून होते. सायंकाळी सहा वाजता गडावरील पर्यटक खाली गेल्याने इतिहासात प्रथमच ३१ डिसेंबर रोजी गड सायंकाळी मोकळा झाला.

दुपारपासून खडकवासला धरण माथ्यावर सिंहगड पानशेतकडे जाणार्‍या पर्यटकांची, वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. मद्यपी पर्यटकांवर प्रतिबंधात्मक, बेकायदा मद्य बाळगणार्‍यांनावर कारवाईचे प्रशासनाने पोलिसांना सूचना दिल्या आहेत.

त्यासाठी हवेली व वेल्हे पोलिसांनी मुख्य रस्ते, तसेच धरण परिसरात उद्या २ जानेवारी सकाळपर्यंत बंदोबस्त सज्ज केला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कोकडेवाडीत अतिक्रमण करून घराचे नुकसान,शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 14:07

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56
Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गाने चालण्यासाठी मी शाईच काय, छातीवर गोळ्याही झेलण्यास तयार - चंद्रकांत पाटील

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.