व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: crime news

धक्कादायक….! धुळ्यात १४ वर्षीय मुलाच्या गुदद्वारात भरली हवा; मस्करी करता करता गेला जीव

धुळे : दोघांनी कॉम्प्रेसर मशीनने बालकाच्या गुदद्वारात हवा भरल्याने 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. धुळ्यातील लळींग शिवारातील ...

Pune : पहिल्या पतीने साथीदाराच्या मदतीने केला पत्नीच्या दुसऱ्या पतीचा खून; पत्नी गंभीर जखमी

पुणे : पत्नीने घटस्फोट घेऊन दुसरे लग्न केल्याच्या रागातून पहिल्या पतीने त्याच्या साथीदाराच्या मदतीने पत्नीच्या दुसऱ्या पतीचा धारदार शस्त्राने वार ...

Uruli Kanchan : सोरतापवाडीत दारुचे बिल मागितल्याच्या कारणावरून दोघांना लोखंडी पाईपने बेदम मारहाण ; बियरबार फोडून, चारचाकी गाड्यांचे केले नुकसान

उरुळी कांचन, (पुणे) : सोरतापवाडी येथील हॉटेलमधील परमिट रुममध्ये पिलेल्या दारूचे बिल मागितल्याच्या कारणावरून सहा जणांनी दोघांना लोखंडी पाईपने बेदम ...

भयंकर! आई, पत्नीची हत्या करून ३ चिमुकल्यांना छतावरून फेकले; माथेफिरूचीही आत्महत्या, एकाच कुटुंबातील ६ जणांचे मृत्यू

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील सितापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आई, पत्नी आणि तीन मुलांची निघृणपणे ...

ब्रेकअप झाल्याने प्रियकराने प्रेयसी काम करत असलेलं दुकानच पेटवलं; नागपुरातील घटना

नागपूर : एका तरूण-तरूणीचा ब्रेकअप झाला होता. या ब्रेकअपनंतर प्रेयसी प्रियकरासोबत बोलतही नव्हती. याच रागातून एका तरुणाने ती काम करत ...

मुलाचे अपहरण झाल्याचा वडिलांचा आरोप; मात्र, पोलीस घेतात फक्त मारहाणीची तक्रार; शिंदेवाडी पोलिस ठाण्यातील धक्कदायक प्रकार

खेड-शिवापूर : चार ते पाच जणांनी मुलाला मारहाण करून त्याचे अपहरण केल्याचा आरोप एका व्यक्तीने केला आहे. याप्रकरणी तक्रार देण्यासाठी ...

चेष्टा मस्करीतून पायावर पेट्रोल टाकून दिले पेटवून! तरुण जखमी; दोघांवर गुन्हा दाखल

पुणे : चेष्टा मस्करीतून एकाच्या पायावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना सहकार नगर परिसरात घडली आहे. या घटनेत तरुण ...

चेष्टामस्करीत तरुणाला पेट्रोल टाकून पेटवले; दोघांवर गुन्हा दाखल; पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे : पुण्यातील अरण्येश्वर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. चेष्टामस्करीत एका तरुणाच्या पायावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचा प्रकार उघडकीस ...

nalasopara crime

मुळव्याधाच्या उपचारासाठी गेलेल्या तरुणीवर डॉक्टरकडून बलात्कार! बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल

मुंबई : प्रत्येकजण आपल्या आरोग्याची काळजी घेत असतो. त्यासाठी काहीही उपचार करण्यास तयार होतो. कोणतेही उपचार करण्याआधी तो रुग्ण डॉक्टरांच्या ...

Pune Crime News : मौजमजा करण्यासाठी अल्पवयीन मुलाने चोरल्या चक्क १० दुचाकी अन एक ट्रॅक्टर

पुणे : फक्त मौजमजा करण्यासाठी एका अल्पवयीन मुलाने १० दुचाकी आणि एक ट्रॅक्टर चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ...

Page 18 of 64 1 17 18 19 64

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!