हॉटेलचा मालक समजून टोळक्याने इंजिनिअरला संपवलं; नाहक गेला जीव, नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये क्षुल्लक कारणावरून एका अभियंत्याचा जीव गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हॉटेलमध्ये बिलावरून टोळक्याचा वाद ...