Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच; आयशर-ट्रॅव्हल्सची जोरदार धडक; २ गंभीर तर १५ प्रवासी जखमी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 1 September 2024, 9:28

छत्रपती संभाजीनगरजवळ : समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे. समृद्धी महामार्गावर उभ्या असणाऱ्या आयशरला ट्रॅव्हलर टेम्पोने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये १५ प्रवासी जखमी झाले असुन दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावरुन भीषण अपघात झाला आहे. छत्रपती संभाजीनगरजवळ ही अपघाताची घटना घडली असल्याची माहिती मिळत आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या आयशर ट्रकला टेम्पोट्रॅव्हलरने जोराची धडक दिली. या अपघातामध्ये १५ प्रवासी जखमी झाले असून त्यामधील दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

सकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. ट्रॅव्हल्सने ट्रकला दिलेली धडक इतकी भीषण होती की यामध्ये दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून ट्रॅव्हल्सच्या समोरील भागाचा चुराडा झाला आहे. जखमींपैकी ड्रायव्हर आणि सहायकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

भोंदू बाबा अशोक खरातचा 12 वा कारनामा! कांदा व्यापाऱ्याला लावला चुना; ‘देवाचा कोप होईल’ म्हणत केली फसवणूक

Saturday, 4 April 2026, 11:12
Chhatrapati Shivaji Maharaj Statue

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : मराठा-धनगर समाजाच्या मध्यस्थीने अंजनगावात शांतता; शिवरायांचा पुतळा नवीन जागेवर सन्मानाने बसणार

Saturday, 4 April 2026, 11:08

काळाचा भीषण घाला! नीरा कालव्यात कार कोसळून तिघांचा दुर्दैवी अंत; चालक सुदैवाने बचावला

Saturday, 4 April 2026, 10:37

डान्सच्या वादातून औंधमध्ये तुफान हाणामारी; 5 जणांविरुद्ध गुन्हा, सार्वजनिक कार्यक्रमाला गालबोट

Saturday, 4 April 2026, 10:06

पुण्यात रिक्षाचालकांमध्ये राडा! प्रवासी भरण्याच्या वादातून डोके फोडले; कात्रजमधील धक्कादायक घटना

Saturday, 4 April 2026, 9:12

भीषण अपघात! दिंडोरीत अनियंत्रित कार थेट विहिरीत कोसळली; 9 जणांनी गमावला जीव

Saturday, 4 April 2026, 8:31
Next Post

बाप म्हणावा की भक्षक?; जन्मदात्या बापाने केला १३ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; समोर आलं असं काही, डॉक्टरांनाही बसला धक्का : नराधम अटकेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.