Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पबजी खेळतच अमित उठला अन्..; ऑनर किलिंगचा अंगावर शहारे आणणारा ‘तो’ व्हिडीओ पाहा

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 27 July 2024, 13:22

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ऑनर किलिंगच्या घटनेनं राज्य हादरलं आहे. आंतरजातीय विवाह केला म्हणून मुलीच्या वडिलांनी आणि भावानेच तरुणाची हत्या केल्याची घटना घडली आहे. ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्यासोबतच लग्न झालं म्हणून ते दोघे तरुण-तरुणी आनंदात होते. मात्र त्यांचा हा आनंद एक महिनाही टिकला नाही. तरुणीच्या भावानं आणि वडिलांनी तरुणाची हत्या केली. अमित साळुंखे असं हत्या झालेल्या 22 वर्षांच्या तरुणाचं नाव आहे.

 

छत्रपती संभाजीनगर हादरलं!!
आंतरजातीय विवाह केला म्हणून तरुणाची हत्या करण्यात आली, हल्ल्यापूर्वी हा तरुण ‘पब्जी’ खेळत होता, त्या व्हिडीओमध्ये त्याचा आवाज रेकॉर्ड झाला आहे.#pubg pic.twitter.com/sMjWBnzp5D

— Pune Prime News (@puneprime_news) July 27, 2024

दरम्यान, अमितने आपल्या बालपणीच्या मैत्रिणीसोबत पळून जाऊन लग्न केले होते. मात्र मुलीच्या वडिलांनी आणि भावाने अमित वर 14 जुलै रोजी चाकू आणि तलवारीने हल्ला केला. उपचारादरम्यान शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला. अमित साळुंखे नावाच्या 22 वर्षांच्या गोंधळी समाजाच्या मुलाशी विद्या किर्तीशाही हीने पुण्याला पळून जाऊन लग्न केले होते. मुलाच्या कुटुंबाने या आंतरजातीय विवाहाचा स्वीकार केल्याने ते परत छत्रपती संभाजीनगर येथील इंदिरा नगरमध्ये राहायला होते.

मुलीच्या कुटुंबाने हे लग्न मान्य केलं नाही. त्याच रागातून अमित साळुंखेवर 14 जुलै रोजी हल्ला करण्यात आला होता. अमित पबजी खेळत असतांना मित्रांनी त्याला बाहेर बोलावले. बाहेर आल्यावर विद्याच्या चुलत भावांनी अमितवर चाकू तलवारीने हल्ला केला आणि अमितचा बळी गेला. पबजी खेळतच तो बाहेर पडला. त्याच्यावर हल्ला झाला त्यावेळी त्याने केलेली आरडाओरड त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाली आहे. अंगावर शहारे आणणारा अमितच्या आवाजाचा व्हिडीओ सद्या व्हायरल होत आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Pune crime : उलटीचा बहाणा अन् 6.90 लाखांचा ऐवज स्वाहा! बसमधील गर्दीचा फायदा घेत महिलेला लुटले

Thursday, 2 April 2026, 13:09

“तू मागच्या जन्मीची अप्सरा, मी अवतारी पुरुष!” भोंदू खरातने तीर्थ पाजून महिलेवर अत्याचार केले आणि नंतर केला गर्भपात

Thursday, 2 April 2026, 13:06

‘आम्ही गाफील राहिलो अन् भाजपने बाजी मारली!’ पराभवाच्या धक्क्यानंतर उद्धव ठाकरेंची मोठी कबुली; शिवसैनिकांना दिला नवा ‘मंत्र’

Thursday, 2 April 2026, 12:48

शारीरिक संबंध ठेवले तरच ‘दोष’ दूर होतील! खरातनंतर पुण्यातील भोंदू बाबाचं अश्लील कृत्य

Thursday, 2 April 2026, 12:22

“लाचेची मागणी पडली महागात!”, शिरूरमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला एसीबीकडून अटक

Thursday, 2 April 2026, 12:10

बाप रे! पुण्यात पत्नीने ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा; पतीला दारू पाजून प्रियकरासह केलं असं काही की..

Thursday, 2 April 2026, 12:10
Next Post
FIR registered against for making unrest in finance office daund pune

दौंडमधील माजी नगरसेवकासह भावाचा प्रताप; हातात कोयता घेऊन श्रीराम फायनान्सच्या ऑफिसमध्ये धुडगूस, सहा जणांवर गुन्हा दाखल, व्हिडिओ व्हायरल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.