भाजपचे मिशन 2024: ‘या’ 4 गोष्टींवर काम करा; पंतप्रधान मोदी कार्यकर्त्यांना म्हणाले, मतदानाची टक्केवारी ‘अशी’ वाढू शकते
नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी आणि कार्यक्रमांची रूपरेषा ठरविण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची पहिल्या दिवसाची बैठक शुक्रवारी ...