Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपच्या रेशीम बागमधील कार्यक्रमाला जाणार नाहीत

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 18 December 2023, 17:06
Deputy CM ajit Pawar not to attend BJP programme in reshim baug nagapur

नागपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंगळवारी नागपुरातील रेशीम बाग येथे जाणार नाहीत. भारतीय जनता पक्षाच्या वतीने महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना व राष्ट्रवादी या पक्षांच्या आमदारांना रेशीमबागेत डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार येथे जाणार नसल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.

भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार आशिष शेलार यांच्या वतीने आमदारांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले होते. परंतु, अजित पवार रेशीम बाग येथे जाणार नाही. मंगळवारी सकाळी भाजपचे सर्व आमदार डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. यामधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढता पाय घेतलाय. अजित पवार यांच्या सोबत असणारे इतर आमदार जाणार का? याबाबत मात्र अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

राजकीय वर्तुळात अजित पवार कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? याकडे सर्वांचे लक्ष होतं. परंतु, पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार जाणार नसल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे.

 
Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

ग्रामपंचायतींचा कारभार आजपासून ३ दिवस ठप्प; निवृत्ती वेतनासह अनेक मागण्यासाठी आंदोलन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.