व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: Bhor News

Bhor News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून शिवगंगा खोऱ्यात निषेध मोर्चा

जीवन सोनवणे Bhor News : भोर : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथील मराठा समजाच्या आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी ...

Bhor News : आंबाडे येथील जिल्हा परिषद शाळेचा अभिनव उपक्रम ; विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञानावर आधारित ”प्रश्न हंडी”

तुषार सणस Bhor News  : भोर  : आंबाडे (ता. भोर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दर शनिवारी दप्तराविना शाळा उपक्रमाचे ...

Bhor News : नसरापूरमध्ये मराठा आरक्षणासाठी निषेध मोर्चा; लाक्षणिक उपोषण

जीवन सोनवणे Bhor News : भोर : जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ शुक्रवारी मराठा क्रांती मोर्चाने नसरापूर बंदची ...

Bhor News : नसरापुरातील नवसह्याद्री शिक्षण संस्थेत एमसीए अभ्यासक्रम सुरू होणार; कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांच्या उपस्थितीत उद्या उद्घाटन

जीवन सोनवणे  Bhor News : भोर : नवसह्याद्री शिक्षण संस्थेमध्ये या वर्षीपासून एमसीए अभ्यासक्रम नव्याने सुरु होत आहे. सावित्रीबाई फुले ...

Bhor News : किकवी येथे सापळा रचत ५१ लाख ६० हजार रुपयांचा अवैध गुटखा जप्त

तुषार सणस Bhor News: भोर : पुणे-सातारा महामार्गावर किकवी येथे राजगड पोलिसांच्या मदतीने ५१ लाख ६० हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा ...

Bhor News : राजगड पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी! सिनेस्टाईल पाठलाग करून फुरसुंगीतील चोरट्यांना ७ लाखाच्या मुद्देमालासह पकडले

तुषार सणस Bhor News : भोर  : आर के इंडस्ट्रीज कंपनीचे गोडाऊन फोडून स्टोअर रूममधील मोटारींसह साहित्याची चोरी करणाऱ्या ४ ...

Bhor News : जालना लाठीमाराविरोधात भोरमध्ये संतप्त प्रतिक्रिया; पोलिसांना गुलाबपुष्प देत गांधीगिरी मार्गाने निषेध आंदोलन

तुषार सणस Bhor News : भोर : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (ता.अंबड) या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी शांततेचा मार्ग स्वीकारत आंदोलन ...

Bhor News : कार ४० फूट खोल दरीत कोसळली; भोर-वरंध घाटमार्गावर भीषण अपघात

Bhor News  : भोर : पुणे येथून भोर-वरंध घाटमार्गे रायगडला कार निघाली असताना मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात होऊन कार सुमारे ...

Bhor News : वाढदिवसाचा खर्च टाळत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप ; कारी गावचे सरपंच सतीश ढेबे यांच्या संकल्पनेतून उपक्रम

तुषार सणस भोर : कान्होजी जेधे विद्यालय कारी या ठिकाणी अक्षय ढेबे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त स्व. अक्षय कंक युवा मंच ...

Bhor News : सारोळा सोसायटीच्या अध्यक्षपदी पांडुरंग साळुंखे यांची बिनविरोध निवड

तुषार सणस Bhor News : भोर :  भोर तालुक्यातील सारोळा विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी पांडुरंग सोपान साळुंखे यांची बिनविरोध ...

Page 8 of 10 1 7 8 9 10

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!