Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhor News : कार ४० फूट खोल दरीत कोसळली; भोर-वरंध घाटमार्गावर भीषण अपघात

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 13 August 2023, 12:10

Bhor News  : भोर : पुणे येथून भोर-वरंध घाटमार्गे रायगडला कार निघाली असताना मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात होऊन कार सुमारे ४० फूट खोल दरीत पडली. मध्यरात्रीच्या सुमारास कुडली खुर्द‌‌‌ गावाजवळ हा अपघात झाला. दरम्यान, कार पडल्याचा आवाज आल्यानंतर मध्यरात्रीच ग्रामस्थांनी धाव घेतली. परंतु आंधारामुळे मदतकार्य राबवता आले नाही.

कुडली खुर्द‌‌‌ गावाजवळ झाला अपघात

पुणे शहराकडून निघालेला कारचालक भोर मार्गे महाडकडे जात होते. त्यांची चारचाकी रात्रीच्या वेळी रस्ता चुकली. त्यांनी हिर्डोशी मार्गे जाण्याऐवजी निगुडघर येथून नीरा देवघर रिंगरोड मार्गे धरणाला वळसा घेतला. रात्रीची वेळ आणि धुकेही असल्यामुळे कारचालकास रस्त्याचा अंदाज आला नाही. (Bhor News ) यामुळे त्यांची गाडी ४० फूट खोल दरीत जाऊन कोसळली.

रात्रीचा अंधार आणि धुक्याचा अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, कार पडल्याचा आवाज आल्यानंतर मध्यरात्रीच ग्रामस्थांनी धाव घेतली. परंतु आंधारामुळे मदतकार्य करण्यास अडथळे येत होते. (Bhor News ) ग्रामस्थांनी प्रथम गाडीतील प्रवाशी सुखरुप असल्याची खात्री केली. त्यानंतर हा भाग दुर्गम असल्यामुळे क्रेन, जेसीबीची सोय नव्हती. शेवटी सर्व कुडली ग्रामस्थांनी एकीचे बळ दाखवले. गावात असणारे दोर, लोखंडी तारा आणि मनुष्यबळ वापरुन गाडी ढकलत रस्त्यावर‌ आणली.

 

कोकणात जाण्यासाठी भोर हा मार्ग जवळचा आहे. या मार्गावर चोरी, लुटमारीच्या घटना घडत नाहीत. यामुळे रात्रीचा प्रवास करताना भीती वाटत नाही. शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास एक चारचाकी वाहन (एमएच १२ एफवाय ५८०९) जात होते. (Bhor News ) परंतु त्यांना रस्त्याचा अंदाज आला नाही. तसेच रस्त्यावर कुठेही दिशादर्शक फलक नव्हते. यामुळे चालक रस्ता चुकला अन् त्याची गाडी ४० फूट खोल दरीत पडली, अशी चर्चा अपघातस्थळी सुरू होती.

या मार्गावर दिशाफलक नाही. यामुळे आंबेघर आणि निगुडघर येथे नेहमी वाहन धारकाची दिशाभूल होते. यामुळे या पद्धतीचे अपघात होत आहेत. या मार्गावर त्वरित दिशादर्शक फलक बसविण्याची मागणी होत आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Bhor News : वाढदिवसाचा खर्च टाळत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप ; कारी गावचे सरपंच सतीश ढेबे यांच्या संकल्पनेतून उपक्रम

Loni Kalbhor News : लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये चित्रकला स्पर्धा संपन्न ; चिमुकल्यांनी नोंदविला उत्स्फूर्त प्रतिसाद..

Bhor News : सारोळा सोसायटीच्या अध्यक्षपदी पांडुरंग साळुंखे यांची बिनविरोध निवड

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34
Next Post

Pune News : आता ग्रामीण भागांतही धावणार लाइट मेट्रो?; वाहतूक कोंडींतून मुक्ती मिळणार!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.