Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhor News : आंबाडे येथील जिल्हा परिषद शाळेचा अभिनव उपक्रम ; विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञानावर आधारित ”प्रश्न हंडी”

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 9 September 2023, 11:23

तुषार सणस

Bhor News  : भोर  : आंबाडे (ता. भोर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दर शनिवारी दप्तराविना शाळा उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावेळेस विद्यार्थ्यांनी दहीहंडीचे औचित्य साधून दहीहंडी हा उपक्रम राबविला. त्याचबरोबर शैक्षणिक प्रश्न हंडीचे देखील आयोजन करण्यात आले.

दहीहंडीचे औचित्य साधून राबविला उपक्रम

विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात भर पडावी. या उद्देशातून सामान्य ज्ञानावर,पाठ्यक्रमावर आधारित तसेच चालू घडामोडींवर आधारित प्रश्न तयार करून प्रश्नचिट्टया हंडीमध्ये टाकण्यात आल्या. (Bhor News ) त्यानंतर विद्यार्थ्यांकडून ती हंडी फोडण्यात आली.

 

दरम्यान, हंडी फोडल्यावर त्यातुन प्रश्न चिट्टया खाली पडल्यावर सर्व मुलांनी प्रश्न चिट्टया गोळा केल्या व आपल्याला मिळालेल्या चिट्टीतील प्रश्नाचे उत्तर मुलांनी सांगितली. (Bhor News ) यातून हंडीचा आनंद मुलांना मिळाला तसेच आपल्याला कोणते प्रश्न मिळतात. याचे कुतुहल निर्माण झाले. आपल्यावर आलेल्या प्रश्नांची उत्तरे मुलांनी पटापट सांगितली.

भोर तालुक्यातील उपक्रमशील शाळा म्हणून आंबाडे शाळेचा नावलौकिक आहे. (Bhor News )  शाळेस तालुका स्तरावरील व जिल्हा स्तरावरील आदर्श शाळेचा बहुमान मिळालेला आहे. हा उपक्रम विस्तार अधिकारी शिवाजी खोपडे यांच्या प्रेरणेतून व केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक राजू कारभळ,शरद पवार, उज्वला भारती,मोहिनी गायकवाड यांनी हा उपक्रम यशस्वीरित्या राबवला.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Loni Kalbhor News : लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये ‘राष्ट्रीय पोषण सप्ताह 2023’ साजरा

Bhor News : राजापूर गावात शासकीय जागेवर घरे बांधून अतिक्रमण ; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा..

Bhor News : नसरापूरमध्ये मराठा आरक्षणासाठी निषेध मोर्चा; लाक्षणिक उपोषण

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00
Next Post

Bhor News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून शिवगंगा खोऱ्यात निषेध मोर्चा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.