बारामती तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा; टोमॅटोसह इतर पिकांचे नुकसान झाल्याने बळीराजा आर्थिक संकटात
डोर्लेवाडी, (पुणे) : बारामती तालुक्यात अवकाळी पावसाने गेल्या तीन दिवसांपासून चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सतत पडणाऱ्या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा ...