Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baramati : संत तुकाराम महाराज प्राथमिक विद्यालय डोर्लेवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांचा नेपाळ मध्ये डंका..

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 3 May 2023, 14:58

बंडू जाधव 

Baramati डोर्लेवाडी (बारामती) : ऑल स्पोर्ट असोसिएशन अकॅडमीच्या बारामती विद्यार्थ्यांनी नेपाळ येथील पोखरा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत नेत्रदीपक यश संपादन केले. यामध्ये संत तुकाराम महाराज प्राथमिक विद्यालय डोर्लेवाडी येथीला शिवतेज संदीप जाधव इयत्ता आठवी याने प्रथम क्रमांक व सुवर्णपदक (गोल्ड मेडल) तर श्री छत्रपती हायस्कूल सोनगाव येथीला इयत्ता 10 वी मध्ये शिकणारा विष्णू अर्जुन साटूटे याला सुवर्ण पदक प्रथम क्रमांक (गोल्ड मेडल) मिळविले.

या विध्यार्थ्यांचे ऑल स्पोर्ट असोसिएशन अकॅडमीच्या बारामती अध्यक्ष आशिष डोईफोडे व शुभम इंगवले व संत तुकाराम महाराज प्राथमिक विद्यालय डोर्लेवाडी या शाळेचे संस्थांपक महादेव काळे,सुषमा काळे यांचे मार्गदर्शन व पालकांचे प्रोत्साहन लाभले. या स्पर्धेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

स्पर्धेसाठी मुलांना उत्कृष्टरित्या प्रशिक्षण देऊन त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकवल्याने प्रशिक्षक श्री शुभम इंगवले, आशिष डोईफोडे यांचे विद्यार्थ्यांच्या पालकांनी आभार मानत समाधान व्यक्त केले.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Baramati Crime : घरकुलाचे काम करून देतो असे म्हणत ग्रामसेवकाकडून महिलेचा विनयभंग ; ग्रामसेवकाविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल..

Baramati News : कालीचरण महाराजांनी बारामतीत केलेल्या ;त्या वक्तव्याबाबत गुन्हा दाखल

Baramati Sad News : जय-वीरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामतीतील मित्रांचा एकाच दिवशी काही तासाच्या अंतराने मृत्यू

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03
Next Post

Khed Crime : तीन शाळकरी मुलींना चाॅकलेटचे आमिष दाखवून विनयभंग ; पोलीस पाटलाला पाच वर्षे सक्तमजुरी, पुणे जिल्ह्यातील घटना..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.