Baramati : वारे पठ्ठे हो..! तमाशाला नारळ वाढवण्याचा मान मिळवण्यासाठी तब्बल १ लाख २५ हजार रुपयांची बोली ; बारामती तालुक्यातील कऱ्हा वागज येथील घटना..!
Baramati बारामती, (पुणे) : कऱ्हा वागज (ता. बारामती) येथील एका व्यक्तीने तमाशाला नारळ वाढवण्याचा मान मिळवण्यासाठी तब्बल १ लाख २५ ...