Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baramati : वडीलांची आठवण जपण्यासाठी पालखी मार्गात येणारी इमारत उचलून चक्क ९ फुट मागे घेण्याचा निर्णय ; व्हिडीओ व्हायरल..!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 21 March 2023, 13:11

(Baramati) बारामती, (पुणे) : वडीलांची आठवण जपण्यासाठी काटेवाडी (ता. बारामती) (Baramati)  येथील एका कुटुंबियांनी चक्क दोन मजली इमारत उचलुन ९ फुट मागे सरकविण्याचा प्रयोग सुरु केला आहे. अकबर दादासाहेब मुलानी व हसन मुलाणी या भावंडांनी त्यांची तीन हजार फूट दुमजली इमारत चक्क ९ फूट मागे सरकविण्याचे काम सुरु केले आहे. त्याचे काम गेल्या महिन्यापासून सुरू आहे. आता हे काम पूर्णत्वाकडे आले आहे.

इमारत पाच फूट उंच उचलून नऊ फूट मागे…!

येत्या दोन ते तीन दिवसांत ही इमारत पाच फूट उंच उचलून नऊ फूट मागे घेतली जाणार आहे. यासाठी हरियाणा येथील मोहन लाल हाऊसिग लिप्टींग स्पिंटीग कन्ट्रक्शन कंपनी नूरबाला, पानिपत (हरियाणा) प्रशिक्षित ठेकेदार काम करीत आहेत.

काटेवाडी गावात संत तुकाराम महाराज राष्ट्रीय पालखी महामार्गाच्या निर्मितीसाठी भूसंपादन करण्यात आले आहे. यामध्ये इमारत तोडावी लागणार होती. मुलाणी कुटुंबियांनी प्रतिकूल परस्थितीत पुर्वी आशियाना कॉम्प्लेक्स ही दुमजली वास्तु उभी केली होती. चार वर्षांपूर्वी अकबर मुलांणी यांच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यांचे या इमारतीत वास्तव्य होते. त्यांची आठवण या इमारतीत आहे.

 

ती आठवण जतन करण्याची जिद्द मनापासून या कुंटूबाने बांधली. त्यामूळे पालखी महामार्गाला अडसर ठरणारी इमारत न पाडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पालखी मार्गात येणारी ही दुमजली इमारत पाडण्यासाठी या कुटुंबाचे धाडस झाले नाही. सोशल मिडीयावर उभी इमारत आहे तशी पाठीमागे घेता येते, हे त्यांना समजले. त्यांनतर त्याच पध्दतीने इमारत मागे घेण्याचा निर्णय घेतला.

View this post on Instagram

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

मोहनलाल नावाच्या या ठेकेदाराने आत्तापर्यंत उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्लीसह अन्य राज्यातील एक हजारांहून अधिक इमारती मागे घेतल्याचा दावा केला आहे. आता काटेवाडीतील मासाळवाडी परिसरातील हा प्रयोग सुरू आहे.

दरम्यान, नव्याने इमारत उभी करण्यासाठी ५० लाख रुपये खर्च येणार होता. सोशल मीडियावर हरियाणातील या पध्दतीचे काम करणाऱ्यांबाबत माहिती मिळाली. त्यांनी या सर्व इमारतीचा मागे घेण्याचा दहा लाख रुपयाहून जास्त खर्च सांगितला. इमारत पाडण्यापेक्षा ती मागे घेऊनच त्याचा पुर्नवापर करता येणे शक्य आहे. त्यासाठी हा पर्याय निवडला आहे. त्याचे काम युद्ध पातळीवर काम सुरु आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!

Baramati Crime : बारामतीत पूर्व वैमनस्यातून टोळक्याकडून एकावर प्राणघातक हल्ला, चौघांना बेड्या ; सहाजणांवर गुन्हा दाखल..!

Baramati Crime : विद्यार्थ्याला मारहाण करून नग्न व्हिडिओ काढणाऱ्या तीन जणांना बारामती तालुका पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

Pune Accident | चांदणी चौक परिसरात खाजगी बस १५ फूट खाली कोसळली; बसमध्ये 35 प्रवासी!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21
Next Post

Pandharpur | श्री विठ्ठलाची तुळशी अर्चन पूजा भाविकांना करता येणार ; गुडीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर होणार सुरुवात...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.