Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baramati : निरामाईच्या माशांची तडफड : तर नागरिकांमध्ये मासे खाण्याची स्पर्धा…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 4 April 2023, 18:02

(Baramati ) बारामती : होळ येथे निरा नदीचे पाणी दूषित झाल्याने नदीतील लाखो माशांचे जीवन धोक्यात आले आहे. जीव वाचविण्यासाठी माशांची तडफड सुरू आहे. नदीतीला सुध्द पाण्याचा शोध माशांकडून घेतला जात आहे. मात्र दूषित पाणी झाल्याने जीव वाचविण्यासाठी त्यांची धडपड सुरु आहे. तर दुसरीकडे याचा फायदा घेत नागरिकांमध्ये तरंगणाऱ्या माशांना जाळ्यात ओढत त्यांना खाण्याची जणू स्पर्धाच लागली आहे.

प्रदूषणाला नेमके जबाबदार कोण..?

नदीच्या पश्चिम बाजूला स्वच्छ पाणी असल्याने तिकडे मासे धाव घेत आहेत. परंतु, दूषित पाण्याने माशांचा मोठ्या प्रमाणावर जीव जात असून, नदीलगत मृत माशांचा खच पडू लागला आहे. निरेच्या प्रदूषणाबाबत सगळेच कारखाने, कंपन्या कानावर हात ठेवत असल्याने या प्रदूषणाला नेमके जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

होळ येथे निरा नदीचे दृश्य पाहिले, तर एकीकडे स्वच्छ पाणी, तर दुसरीकडे कमालीचे दूषित पाणी, असा विरोधाभास दिसून येत आहे. होळच्या बंधार्‍याच्या वरील बाजूस मुरमाचा बंधारा आहे. तिकडील पाणी स्वच्छ तर होळ, कोर्‍हाळे खुर्द बाजूकडील पाणी कमालीचे अस्वच्छ व दूषित आहे. या भागाचा खालचा भाग म्हणजे कांबळेश्वर, सांगवी, शिरवली, खांडज, निरावागज हा आहे.

 

या भागातील दूषित पाण्याबाबत कायम फलटण तालुक्यातील कत्तलखाने, दूध कंपन्यांकडे बोट दाखविले जाते. परंतु, आता वरच्या भागातील होळ परिसरातील या स्थितीला नेमके कोणती कंपनी, कारखाने जबाबदार आहेत, असा सवाल सर्वसामान्य शेतकरी उपस्थित करीत आहेत.

फलटण तालुक्यात सुमारे दोन ते तीन टन मासे रिचवले आहेत. बारामती तालुक्यातही मोठ्या प्रमाणात येथील मासे पकडून त्याची विक्री करण्यात आली. या माशांचे सेवन करणे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असले तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात मासे मिळत असल्याने मासे पकडणार्‍यांची चंगळ झाली आहे. निरेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर माशांचा खच पडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26
Next Post

Pune News : संगमवाडीतील नदीपात्रात सापडले शिंवलिंग आणि पिस्तुल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.