व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: amravati crime news

मोठी बातमी…! अमरावतीत संतप्त जमावाने पोलीस स्टेशन फोडलं; दगडफेकीत २९ पोलीस जखमी

अमरावती : अमरावती शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नागपुरी गेट पोलीस ठाण्यावर मोठा जमाव चालून आला. यावेळी पोलिसांनी ...

विद्यार्थीनीला व्हॅनचालकाने केले अश्लील इशारे; मुलीने भावाला सांगताच केलं असं,…

अमरावती : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ होताना दिसून येत ...

धक्कादायक..! अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला; एकतर्फी प्रेमातून हल्ल्याचा संशय…

अमरावती : अमरावतीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावतीमध्ये दिवसाढवळ्या एका अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. शहरातील ...

अमानुष कृत्य…! बायकोची हत्या केली अन् हरवली म्हणून गावभर शोधत राहिला; पोलिसही चक्रावले

अमरावती : अमरावती जिल्ह्यातून अत्यंत धक्कदायक घटना समोर आली आहे. पतीने बँकेतून पाच हजार रुपये काढल्याने मित्रासमोर पत्नीने पतीला मारले. ...

Mahavitran engineer drowned in goda water nashik

पोहोयला गेला अन् घात झाला…! भिवापूर धरणात बुडून २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील भिवापूर धरणात पोहण्यासाठी गेलेल्या एका २८ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. ...

संतापजनक! महाप्रसादाला नेतो म्हणत तरुणीवर 5 नराधमांकडून सामूहिक अत्याचार, पीडितेला लाथा-बुक्क्यांनी मारहाणही

Amravati Crime News : अमरावती : मन हेलावून टाकणारी घटना अमरावतीमधून समोर आली आहे. महाप्रसादाला नेतो असे सांगत तरुणीवर सामूहिक ...

ट्रॅक्‍टर खरेदीच्या कर्जातून सुटकेसाठी शेतकऱ्याची शक्कल; नातेवाईकांच्या शेतात ट्रॅक्‍टर ऊभा करून रचला चोरीचा बनाव

अमरावती : नांदगाव खंडेश्‍वर तालुक्यातील राहणार अजनी इथं घेतलेले कर्ज फेडता येत नसल्याने शेतकऱ्याने ट्रॅक्‍टर चोरीचा बनाव रचला. मात्र, हा ...

धक्कादायक! अंगणात गप्पा मारत बसलेल्या कुटुंबाच्या अंगावर कार घातली; ३ जणांचा मृत्यू

अमरावती : अमरावती जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे पूर्व वैमनस्यातून एका व्यक्तीने अंगात गप्पा मारत बसलेल्या कुटुंबातील सहा ...

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!